Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.
You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.
Click hereखर तर की..तिच्या डान्स चे वेडीयो दीपकने वारंवार पाहिले होते.. ती तशी प्रोफेशनल डान्सर नव्हती पण सौंदर्य आणि यौवनासोबत तिच्या अंगी तो नृत्यगुण भरलेला होता.. पण की..तिच्या त्या कलेला वाव मिळाला नाही किंवा हिच्या इच्छा नसल्याने राहुन गेल.. पण एकांतात किंवा मैत्रिणी सोबत असताना रूम मधे ति कित्येकदा मैत्रिणी सोबत नाचायची त्याचे काही वेडीयो ती विश्वासाने दीपकला पाठवायची.. अधीच तिच्या गोड स्वभाव आणि सौंदर्यात हा गुन्तुन गेलेला दीपक च्या डान्स चे वेडीयो पाहून तिच्या स्वप्नात गढून जायचा.. तिच्या प्रत्येक गुणाच कौतुक करताना त्याला शब्द तोकडे पडायचे.. खरं तर आहेच तशी ती.. एखाद्या स्त्री कडे जे असावे ते तिच्यात सर्वांगाने सामावलेले होते..
ती त्याच्यात अजिबात अडकली नव्हती पण दीपक तिचा सॉफ़्ट कॉर्नर होता.. त्याच्या कित्येक चुका.. त्याच्यावर आलेला राग ती दुर्लक्षित करायची..
आज तिचा जुना वेडीयो पहाताना त्याला पुन्हा प्रेम किंवा ओढ भरून आलि.. तिच्या सोबत जोडीन नृत्य करायचच हे त्याच स्वप्न होत.. दीपकन तिला कित्येकदा बोलुनही दाखवल होत.. ती हसून टाळायची.. कदाचीत तिला ते करायच नव्हत तिच मन तिला आडकाठी करायच.. तिचा तो टी शर्ट आणि जीन्स किंवा कळ्या ड्रेस मधला डान्स त्याला डोळे मिटले तरि समोर दिसयचा..
काय तिच ते सौंदर्य.. तिचा नृत्याभिनय.. तीची ती चपळ हालचाल.. गाण्याच्या शब्दानुसार तिचे चेहर्यावरचे बदलनारे हावभाव.. आणि संगिताच्या लयीत हलणारे हिचे लयबद्ध भरलेले यौवन.. बस्सस ते पहाताचक्षणि ह्रदय बंद पडत की काय असं व्हायचं.. तिच्या शरिराच्या भागात तिला बनवताना देवाने कुठेच कमी ठेवली नव्हती.. ती तिच्या फीट ड्रेस मधे भरलेली दिसून यायची.. साडीत पाहिल तर इंद्रदेवाला सुध्धा तिच सौंदर्य पाहून प्रणयाच कापर भरल आसत.. बाकी अप्सरा विसरुन कधी हिच्यात रणमान हाऊ आस झाल आसत.
तिला उन्नत कपड्यात दीपकन कधी पहील नव्हत पण नक्किच तश्या रुपात पहाताच एखाद्या शंढाच्याही भावना चावळतिल इतकी देखणीच मुर्ती ती..
त्याच आयुष्यातल एक स्वप्न होत की आयुष्यात हिच्यासोबत एकदातरी एकांतात नृत्य करायच आज की..तिचे ते वेडीयो पहाताना तो त्या स्वप्नात गढून गेला.. कोणीच तिच्या सोबत नव्हत एकंतातला तो डान्स होता.. आता
तिच्या सोबत आपणच आहोत आणि धुंद पणे ती नाचतेय हा तिला चेअरअप करतोय अस जाणवू लागल... बेभानहोउन ती त्या गाण्यावर नाचत होती याची नजर तिच्या प्रत्येक लयीवर फिरत होती.. नाचत नाचत ती गोल फिरत याला येउन थबकली.. बस्स इतक्या जोरात की तिच्या सर्वांगाचा स्पर्श त्यला धड़कन झाला..ती एकदम पडेल म्हणुन अलगद त्याने तिच्य्या कमरेला धरले.. पट्कन एक हात तिच्या हाताच्या दंडावर गेला.. धडकलेला तो स्पर्शाची जाणिव होताच थोडं अंतर तिने केल आणि ती जरा लांब झाली..
तिला कळच नव्हत काय झाल.. दोन्हि हातानी तिने दीपकचे दंड धरले होते आसे की तीची नख त्याच्या दंडाना जाणवतं होती.. थोडी आवळुन पकडलं असल्यान दिपकला तिला जवळ घेऊ नको थांब हे तिला सांगायच होत.. त्यला ते जाणवलं..
आता शांतपणे ती थांबली होती.. जोरात डान्स केल्याने तिचा श्वास वाढला होता.. लयबद्धपणे तिच शरीर हालत होत.. अलगद पणे तिने डोळे मिटले..श्वास तसाच चालू आणि तिच ते यौवन हालत होत त्याची नजर तिच्या शरीरावर फिरू लागली.. जोरात डान्स केल्याने तीची ऊर्जा वाढली होती.. गरम श्वास ती हळुवारपणे सोडत होत आणि त्याच लयीत तीचे मुसमुसलेले ते शरिर लयबद्ध हालत होते.. त्या सुंदर चेहर्यावर घम॔बिंदू साठले होते.. त्यामुळे गोर्यांवर रंगाला चकाकी आलि होती.. तिच्या शरीराचा एक वेगळाच सुगंध त्याला प्रेमळ ग्लानी आणत होता.. त्याच्या साठि आंनदाचा वर्षाव होता तो..
"हळु आग पडशिल" दीपकच्या तोंडून शब्द बाहेर पडले.. डोळे मिटुनच त्या स्तिथित ती म्हणाली आहे ना तूम्ही धरायला.. बस तिच्या तो गोड प्रेमळ आवाज आणी शब्द एकताच त्याला गोड खुद्कन हासू आल.. तिने हळुवार डोळे उघडले आणि ते हास्य पकडलं.. म्हटली तुम्हाला हा चान्सच हवा होता..
तस त्याला जोरात हासू आल.. त्याची चोरी पकडली गेली होती.. नेहमी प्रमाणे ती आडवी मान डोलवत थोडं हसत म्हटली... mad..
आणी बाजूला मान वळवली.. काहितरी विचार करत..दूर असली तरि नेहमी तिच्या मनाचा ठाव घेणारा तो बस आता मात्र ओळखू शकला नाहि की काय विचार करतेय.. ते म्हणतात ना स्त्रीच्या मनात काय चल्लय हे कोणाला काय साक्ष्यात ब्रह्मदेवाला पण कळत नाही.. मग दीपक तर माणूसच.. त्याला आता तीन गोंधळून टाकल.. काय बर विचार करत असेल ही..
तो म्हटला "काय झाल" तिने हळूच मान वळवून नकारर्थी मान हलवत काहिच नाही असा प्रतिसाद देत त्याचा हात सोडला.. लांब होणार तोच त्यान तिचे दंड पकडले आणि बारिक आवाजात म्हनाला
छान दिसतेस.. तुझा डान्स तर वेड लावतो. काय भारी नाचते जणू हळुवार वर्यात एखाद फुल डूलाव.. ती ठामपणे डोळ्यात डोळे घालुन एकत होती... तिला आज खोटं कौतुक करतो की हा खर बोलतोय पहायचच होत..तिच्या या पावित्र्यान दीपकला थोडं गडबडल्या सारख झाल..
आणि एकदम न राहुन तो बोलुन गेला तू mad म्हणते मला वेड लावलाय तुझ्या सौंदर्यान... तुझी फिगर तर कुठच कमी नाही.. अस म्हणत तिच्या सर्वांगावरुन त्यान अशी नजर फिरवली की जणू त्यान हळुवारतेनं हाथ फिरवावा.. बस्सस तिचा तो ठाम पणा झटकन गळून गेला.. त्याचा तो मऊ उबदार प्रेमळ स्पर्श कोणत्याहि स्त्रीला हवासा वाट्ला असता.. जवळ घेतल्यावर त्याच्या शरीराची मायेची ऊब वासनेची जाणिव न करता जणू त्याच्याशी रत व्हाव का अशी होती.. दिपकला घट्टपणे मिठित घ्याव.. आपल्या सौंदर्य आणि ज्वानिचा भरगोस वर्षाव त्याच्यावर करावा असा तो.. अश्या विचाराच्या तन्द्रीत असताना ती शांतता भंग करत म्हणाला
"मला तुझ्याशी" बस्स एवढं बोलुन थांबला... त्याच न बोलणं पाहुन तिला काळजात धस्स् झाल.. तिला वाटल नेहमीप्रमाणे आपणं जो विचार करतोय तो दीपकला कळला.. आणी तिच मागणी करतोय की काय हा...
परत म्हटला "...."मला तुझ्याशी डान्स करायचाय.. please नाहि म्हनू विनंती आहे" "माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनापासूनची इच्छा आहे.. " त्याच आयुष्यातल एक स्वप्न होत की आयुष्यात हिच्यासोबत एकदातरी एकांतात नृत्य करायच पण ते पुर्ण होईल याची शक्यताच वाटत नव्हती..
तस तर त्याच्या काय काय इच्छा आसतील हे तिला केव्हाच कळल होत..
पुरुषाच्या मनात काय चल्लय हे स्त्री मात्र झट्क्यात ओळखू शकते.. देवाने स्त्रीला दिलेली देणगीच..
ती म्हणाली कोणत्या गाण्यावर.. बस होकाराचा सूर कळताच त्याला आनंदाची उकळी फुटली.. पट्कन तिच्या पासुन दूर जात तो गाण लावयला गेला.. त्याचा आनंद;उत्साह आणि खुशी पाहून तिला भारी वाटलं.. कोण आहे का.. इतका का आपल कौतुक करतो.. काळजी घेतो.. आपल्या प्रत्येक गोष्टीची याला किमत असते.. आपल्या सौंदर्य, दिसण, वागण स्वभाव याची तर याला कायम ओढ: असते.. प्रत्येक बारिक गोष्टी समजून सांगतो.. काळजिने ओरडतो.. चेष्टामस्करीसुरू केली की काहिच ठेवत नाही.. पण त्याचा राग ही किंचीत राहातो.. बर आपेक्षा काय.. कधी बोलत नाही..
दीपकने विचारल फास्ट, couple की सायलेन्ट गाण लावू... तिने फक्त खांदे उडवले नेहमीप्रमाणे म्हटली "काय बोलू.."
याने सायलेन्ट गाण लावल.. आणि जवळ आल.. सुरवात कोणी,काय करायची.. तिला अवघड्ल्यासारखे झाल.. दिपकला ही सुचेना पूढे काय करावे..
त्यान उजवा हात पुढे करत तिला हातात हात मागितला.. तिने तो हात पाहिला आणि त्याच्या डोळ्यात पहात नकळत तिचा डावा हाथ त्याच्या हातावर टेकवला.. तीची बोटं अलगद त्याच्या बोटं आणि आंगठा याच्या पकडीत विसावली गेली. बस्स्स्स. तो तिच्या बोटांचा मुलायम स्पर्श दीपकला सुखावून गेला.. तीची चाफेकळी सारखी बोट त्याला खुप आवडायची.. ती अलगद चावावी.. चोखावी त्या तळ हाताला किस कराव अस नेहमी त्याला वाटायच.. मेहंदी तर तिच्या हाताला खुलून दिसायची..तोच हात आज हातात या विचारण दीपकच्या अंगातुन एक आनंदाची लहर आलि.. तिला देखील दीपकच्या बरीक लांब आणी उबदार हातच्या तळव्यचा स्पर्श सुखवनारा वाटला.. एक अनामिक विश्वास त्या स्पर्शात होता.. हळुवारतेनं दोघांची बोटं एकमेकन्त गुंतली आणि दोघांचे पंजे एकमेकांना आवळु लागले.. हळुवार जवळ येत मनगट एकमेकाला स्पर्श झाले आणी झटकन याने तिच्या कमरेत डावा हात घालत जवळ ओढले.. ती
आता दीपकच्या मिठित विसावली.. त्याचा डावा हात तिच्या कमरेच्या मागील बाजूस पुर्णपणे घेरला गेला.. थोडं लांब होत तिने तिचा उजवा हात त्याच्या डाव्या खंद्यावर ठेवला.. तिचा तो उबदार तळहातचा स्पर्श त्याला जानवला..
दोघांच्यत थोडं अंतर झाल आणी सांगीताच्या लयीवर दोघांचे शरीर पाय हलू लागले.. त्याच्या नजरेत नजर न घालता ती हालत होती.. गाण्याच्या बोलानूसार जणू ते स्वत एकमेकांसाठि म्हणतायत हा विचार करत रणमान हाऊ लागले.. हळूहळू वेग वाढू लागला. एकमेकांचा स्पर्श वाढू लागला.. दोघानहि तो हवासा वाटू लागला.. तिचे किंचीत केस fan च्या वर्याने त्याच्या चेहर्यवर फिरू लागले... तिच्या शरीराचा गंध त्याच्या नसानसात दरवळू लागला.. तिलाही त्याच्या वेगळ्या स्पर्श आणि सुग्ंधची जाणींव हाऊ लागली.. तिचे पुढचे सर्वांग त्याच्या काही भागाला स्पर्श करत होते.. त्याच्या गाल, ओठ तिच्या कपाळाला स्पर्शकरत होते.. हळुवारपणे त्याचा हात तिच्या कमरेवरुन फिरत होता.. दोघांचे पायात पाय न आडखळता पडत होते.. तिचे गुढगे अधून मधून त्याच्या पायाला थटत असताना तिच्या मांड्याचा सुखद स्पर्श त्याच्या मांड्याना होत होता...
ती खरच अप्रतीम मुर्ती होती.. ह्या अवस्थेत एखादा पुतळाही जिवंत झाला आसता.. तिच्या सौंदर्य, ऊब आणि लयबद्ध शरीररचनेमूळे एक नैसर्गिक लहर दीपकच्या शरिरात आली..
त्याची नजर आता नखशिखांत फिरू लागली.. तिचे ते सिल्की काळेभोर केस वेड लावणारे होते.. दीपकला अस वाटलं की कानाच्या वरच्या केसात हात घालुन तिच्या केसांत कुरवाळाव.. कानाच्या मागे थोडं बोटांने ओरखडाव.. गच्च केस धरुन त्या सुन्ग्न्धी मुलायम केसांत चेहरा फिरवावा.. कानाचे हळुवार चावे घेत.. तिच्या गालावर गाल घासत पुढे आणुन नाकावर नाक घासत तिच्या डाळींबी ओठावर अलगद पणे त्याचे रेखीव ओठ टेकवत.. तिच्या ओठातल्या गोड रसाच रसपान कराव.. अलगद ओठात ओठ गुंफुन श्वास अडकवावा.. जग विसरुन फक्त प्रेम सुख आणी समाधान एकमेकाना द्याव..
बस्स स्वर्गसुख या पेक्षा वेगळ काय.. त्याच्या सोबत तिलाही ह्या स्वर्ग सुखाची वेगळीच अनुभूती द्यावि.. हा विचार दीपकला सुचत होता..
हा विचार करत असताना तोच म्युजिक बदलल.. आणी त्यान तो कमरेवरचा हात आवळला..
हाततला हाथ सोडत त्यान पाठीवर नेला आणी खसकन तिला फिरवली.. तिने त्याला घट्ट आवळल.. कमरेतन ती थोडी वाकुन लांब गेली व कमरे खालचा भाग अजुन त्याला चिकटला.. त्याच लक्ष तिच्या गळ्यावरुन खाली फिरू लागल.. अप्रतीम भाग होता तो.. तिच्या चेहरा आणि गळ्यावर लाखो चुंबनाचा वर्षाव करावा.. तिच्या खंद्यावर चावाव.. आणी खाली सरकत तिच्या कुशित मान घुसवावी.. आणी त्या अमृतकुम्भच्या भागावर असंख्य चुंबने उधळवी अस करणार तोच..
तिचा तो vedio संपला आणि हा भानावर आला