संजूची कुस्ती

Story Info
संजूला दिले काकूंनी कुस्तीचे आव्हान
2k words
4.91
73
1
0
Story does not have any tags
Share this Story

Font Size

Default Font Size

Font Spacing

Default Font Spacing

Font Face

Default Font Face

Reading Theme

Default Theme (White)
You need to Log In or Sign Up to have your customization saved in your Literotica profile.
PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

सकाळी उठलो आणि आईला सांगून बाहेर धूम ठोकली. संजूला आवाज दिला. तो पण खाली आला. आम्ही दोघे मैदानात जाऊन झाडाखाली बसलो. "संज्या, अरे काल एक घटना घडली. तुला सांगायची आहे." मी पुढे काही बोलायच्या आत संज्या बोलला "आधी माझी कहाणी एक. तो तातू पैलवान आहे ना त्याच्या तालमीत गेलो होतो कुस्ती शिकायला. साल्याने हाकलून लावले रे मला. बोलतो कसा मी मुलींना कुस्ती शिकवत नाही. हे ऐकून त्याची ती उंच धिप्पाड बायको, भीमाबाई, खदाखदा राक्षसासारखी माझ्यावर हसली. मला राग आला. उट्टे काढायला मी दुपारी हळूच तिच्या घरी गेलो. पण तिने मला पाहिले आणि घरात बोलावले." पुढची कहाणी संजूच्या तोंडून ऐकूया.

"काय रे संजू. राग आला का माझा?" भीमाकाकूंनी विचारले. "तस नाही पण तुम्ही हसलात का मोठ्यामोठ्याने" संजू. "अरे तू आहेसच नाजूक सुंदर मुलींसारखा. तुला थोडी जमणार आहे कुस्ती." भीमाकाकूंनी संजू चिडवले. "का नाही जमणार. एकदा कुस्ती लावून बघा माझी कोणाबरोबर तरी. नाही उचलून आपटले तर बघा." संजू फुशारक्या मारत बोलला. "काय बोलतोस. चल माझी पाठ जमिनीला लावून दाखव. मग मी नवऱ्याला सांगीन तुला कुस्ती शिकवायला." काकूंनी संजूला सरळ आव्हान दिले. संजू गांगरला. संजू तसा उंच असला शरीराने किरकोळ होता. सहा फुटी उंच आणि धिप्पाड शरीराच्या भीमाकाकुंसमोर तो छोटासा बच्चा दिसत होता. संजूला अट मान्य केल्याशिवाय पर्याय नव्हता. "चल मग कपडे काढ आणि फक्त चड्डीवर मला भीड." असे बोलून भिमाकाकूंनी गाऊन काढून फक्त ब्रा आणि चड्डीवर उभ्या राहिल्या. संजू आ वासून भिमाकाकूंच्या भीमकाय शरीराकडे पाहताच राहिला. गव्हाळ रंगाच्या काकू चारी बाजूने जबरदस्त भरलेल्या होत्या. रुपा डोळ्याने छान असलेल्या काकूंचा चेहरा बारीक होता पण मानेपासून खाली सारे अवयव दैत्याकार होते. रुंद धिप्पाड खांदे, प्रचंड दणकट हात, हाताचे पंजे सुद्धा सर्वसामान्य बायकांच्या तुलनेने दुप्पट, अमानवीय साईझची अवाढव्य टरबूजासारखी छाती, पोट थोडेसे सुटलेले असले तरी आकाराने गोल गरगरीत होते. कंबरेखाली मात्र काकू महाकाय होत्या. एवढे रुंद खांदे त्याच्या दुप्पटीने काकू खाली पसरलेल्या होत्या. भारदस्त विशाल गोलाकार ढुंगण आणि भारदस्त भक्कम पाय. मांड्या तर इतक्या लठ्ठ की मिठीत मावणार नाहीत. विलक्षण मांसल पोटऱ्या. भीती आणि कामेच्छा याचा संयुक्त कल्लोळ संजूच्या मनात उमटला आणि त्याच्या चड्डीत हालचाल सुरू झाली. अशा भीमकाय दणकट शरीराच्या बाईसमोर राजुचा अजिबात टिकाव लागणार नव्हता.

"चल संजू तू टाक पहिला डाव. बघूया तुझ्यामध्ये किती दम आहे. आज दाखवून दे की तू मुलगी आहेस की पुरुष" नजरेच्या कोपऱ्यातून संजूच्या चड्डीतली हालचाल पाहात भिमाकाकूंनी आव्हान दिले. मुलगी म्हटल्यावर संजू भडकला आणि त्या पहेलवानी शरीराच्या प्रौढ काकूंच्या अंगाला भिडला. उंच अगडबंब भिमाकाकूंसमोर संजू अगदीच किरकोळ दिसत होता. भिमाकाकूंनी संजूला सरळ मिठीत घेऊन उचलले आणि जोरात आवळले. संजूचा श्वास कोंडला गेला. फक्त ब्रा आणि अंडरवेअर मध्ये असलेल्या काकूंच्या तगड्या लुसलुशीत उबदार शरीराच्या मिठीत त्याचा लवडा ताठ होऊ लागला. त्याचवेळी काकूंच्या मगरमच्छ मिठीत गुदमरुन संजूला भीती वाटू लागली. गडगडाटी हास्य करत काकू बोलल्या "काय संजूराव, कुठे गेली तुझी ताकद?" संजूचे पाय हवेत होते. त्याच्या धडपडीचा काही फायदा होत नव्हता. काकूंच्या पोटावर त्याचे लिंग जोरात दाबले जाऊन वळवळत होते जे काकूंच्याही लक्षात आले. भिमाकाकूंनी तसेच त्याला खाली ठेवले. "चल हा डाव तर हरलास. मला मागून पकड." भीमाकाकू हात पाय फैलावून उभ्या राहिल्या.

संजूचा लंड खूपच टाईट झाला होता. तोही कुस्तीच्या निमित्ताने काकूंच्या अंगाला लवडा घासण्यास आतुर झाला. संजू काकूंच्या मागे गेला. इवल्याश्या चड्डीत काकूंचे अगडबंब ढुंगण मावत नव्हते. संजूने दैत्याकार शरीराच्या काकूंना मागून घट्ट मिठी मारली. काकूंच्या ढुंगणाच्या फटीत आपला लवडा सेट करून त्यांना उचलण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण दुप्पट तिप्पट शरीराच्या आणि वजनाच्या काकूंना तो हलवू देखील शकला नाही. आता फक्त मागून आल्यामुळे तो काकूंच्या तावडीत सापडला नव्हता. तसा काकूंच्या पोटावरून जेमतेम त्याचे हात एकामेकाला स्पर्श करत होते. त्याने पुन्हा त्यांना उचलायचा प्रयत्न केला आणि त्याचे हात काकूंच्या विस्तृत गुळगुळीत पोटावरून सरकून त्यांच्या अवाढव्य मांसल छातीवर आले. संजू जेमतेम काकूंच्या खांद्याला लागत होता. त्याचे ताठ झालेले शिश्न काकूंच्या ढुंगणाखाली टोचत होते. संजूला या पोझिशनमध्ये खूप मजा यायला लागली. काकूपण त्याच्या पुरुषी अवयवाच्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागल्या. संजू काकूंच्या ढुंगणाच्या फटीत जोराजोरात ताठरलेला लवडा घासत होता.

"नालायका काय करतोस, ताकद असेल तर उचल मला. खालून तुझा सुडका टोचू नकोस". काकूंचा ओरडा ऐकताच संजूने जीव खाऊन पुन्हा प्रयत्न केला. यावेळेस तर काकूंच्या भल्यामोठ्या छातीवरील हातही घसरला आणि काकूंची ब्रा वरती सरकून त्यांचे मोठया टरबूजा एवढे अवजड स्तन बाहेर पडले. भिमाकाकूंचा एक एक स्तन दहा किलोचा तरी असेल. त्यांची स्तनाग्रे अंगठ्याएवढी जाड आणि दोन ते तीन इंच लांब होती. संजूने मुद्दामहून काळ्या मोठ्या द्राक्षाएव्हढ्या काकूंच्या उरोजाच्या बोंडांना चिमटीत धरले. भिमाकाकूंच्या अंगातून वीज गेल्यासारखी झाली. त्यांचे पाय लुळे पडले आणि त्या खाली गुढग्यावर बसल्या. संजूची तर मजाच झाली. त्या भल्यामोठ्या अजस्र शरीरावर आरूढ होऊन काकूंची मऊमऊ थाने दाबू लागला. कडक लवड्याचे टोक काकूंच्या नितंबाच्या फटीतून आत सारू लागला. काकूंचे एक ढुंगण संजूच्या दोन ढुंगणाच्याही दुप्पटीने मोठे होते.

संजू भिमाकाकूंचे अवाढव्य उरोज कणीक मळलयाप्रमाणे मळत होता. तरुण मुलाबरोबरच्या लैंगिक खेळात प्रौढ भीमाकाकूंच्या पुच्चीतुन पाणी सुटू लागले. वासनेचा ज्वर सहन न होऊन काकूंनी उसासे टाकत आपले पुढील हात जमिनीवर टेकले. काकू नकळत घोडी बनली होती. त्यांचे विशाल स्तन पाणी भरलेल्या फुग्यासारखे खाली लोंबत होते. संजू काकूंच्या रुंद धिप्पाड पाठीला मिठी मारून त्यांची स्तनाग्रे चिमटीत धरुन ओढू लागला. संजूचा लंड त्यांच्या पुच्चीवर धडका मारत होता. काकूंच्या अंगावर चड्डी नसती तर नक्कीच पुच्चीत शिरला असता. एखाद्या हत्तीणीवर उंदीर चढत असल्यासारखे दृश्य होते. भरपूर स्तनमर्दन केल्यानंतर संजूने भीमाकाकूंच्या मागे आला आणि त्यांच्या भल्यामोठ्या लुसलुशीत मांडीला मिठी मारुन त्यांना पाठीवर पाडले. खरे तर काकू काहीच प्रतिरोध करीत नव्हत्या. संजूच्या चाळयांनी त्यांना मजा येत होती. त्यांना आता फक्त पुच्चीत लंड पाहिजे होता.

संजू काकूंच्या भारदस्त गुबगुबीत अर्धनग्न शरीरावर चढला अन विजयी मुद्रेने म्हणाला "बघा काकू, हरवलं की नाही तुम्हाला?"

"नाही संजू एकदा मी जिंकले आणि एकदा तू, सामना बरोबरीचा झालाय. शेवटचा राउंड बाकी आहे." भीमाकाकू. "ठीक आहे. पण मीच जिंकणार" संजू. "पण यावेळेस नियम वेगळे आहेत. पहिला नियम. अंगावरील सगळे कपडे काढायचे आणि नागड्याने कुस्ती खेळायची. दुसरा नियम. हार कबूल केल्यावरच सामना संपणार. तिसरा नियम, जो हरेल तो एक महिना गुलाम आणि सांगेल ते करावे लागेल" संजूने सारे नियम कबूल केले. दोघांनीही कपडे काढायला सुरवात केली. संजूने अंडरवेअर काढताच त्याचा सात इंची लवडा स्प्रिंग सारखा उसळला. त्याचा तो तडातड उडणारा लांबलचक लवडा पाहताच भीमाकाकुंची पुच्ची पाणी सोडू लागली. "काकू आता तुम्ही पण चड्डी ब्रा काढा".

भिमाकाकूंनी ब्रा काढून फेकताच त्यांचे पहाडासारखे भलेमोठे उरोज कैदेतून बाहेर पडल्यासारखे टुणकन उड्या मारत बाहेर पडले. गव्हाळ वर्णनाच्या सहाफुटी भिमाकाकूंचा एक एक स्तन दोन्ही हातात मावणार नाही एवढे मोठे होते. 44 D मापाचे जबरदस्त उरोज वजनाच्या मानाने जास्त ओघळलेलेही नव्हते. तीन इंची जाड काळी स्तनाग्रे रोवल्यासारखी दिमाखात उभी होती. थोडेसे सुटलेले स्थूलकाय पण रुंद पोट, धिप्पाड भरलेले खांदे, गुबगुबीत भरीव हात अगदी झवण्यास योग्य मादी. खाली वाकून काकूंनी आपली भलीमोठी चड्डी काढली. ती चड्डी एखाद्या तंबूसारखी वाटत होती. कारण भीमाकाकूं कमरेपासून खाली वरच्या शरीराच्या दुप्पट होत्या. त्यांचे ढुंगण चारही बाजूने गोलाकार रीतीने बाहेर आले होते. त्यांचे अगडबंब नितंब 49 इंचाचे तरी असेल. हत्तीणीसारख्या अवाढव्य मांड्या एकामेकांना चिकटलेल्या होत्या. झाटे साफ केली असली तरी गलेलठ्ठ मांड्यांनी काकूंची पुच्ची झाकली गेली होती. अशा दैत्याकार शरीराच्या बाईंबरोबर बारकूळा संजू कुस्ती लढवणार होता.

नागड्या भीमाकाकू दाणदाण पाय टाकत दोन्ही हात पसरून संजूकडे येऊ लागल्या. संजू घाबरून मागे जाऊ लागला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. अचानक पुढे सरसावून काकूंच्या पटात घुसला आणि काकूंच्या जांघेतून त्यांच्या जाडजूड मांडीला हाताचा विळखा घालण्याचा प्रयत्न केला. पण काकूंच्या लठ्ठ मांड्यांचा घेर इतका मोठा होता की संजूच्या हातात त्या मावेनात. संजू जसा भीमाकाकुंच्या ओटीपोटात घुसला तसा काकूंना प्रचंड गुदगुल्या होऊ लागल्या. जांघेत घुसलेल्या हाताने काकूंचा पुच्चा रगडला गेला अन काकूंच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. संजूने काकूंची मांडी सोडली नाही आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. अवाढव्य शरीराच्या काकू तोल जाऊन संजूच्या अंगावर पडल्या. संजूला नऊ इंची लवडा काकूंच्या भल्यामोठ्या छातीवर दाबला गेला. त्याचं तोंड काकूंच्या अजस्र मांडयांमध्ये सापडले आणि त्याचे नाक दबून तो गुदमरु लागला. वजनदार काकूंच्या भरगच्च शरीराखाली दबल्या गेलेल्या संजू तोंड उघडून श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागला.

पण काकूंनी उठायचा प्रयत्न करताच संजूच्या तोंडात भलामोठा पुच्चा घुसला. एवढा मोठ्ठा लांबडा पुच्चा त्याच्या तोंडावर कपाळापासून हनुवटीपर्यंत मास्क लावल्यासारखा फिट्ट बसला आणि काकूंच्या योनीच्या जाड मांसल ओठांनी त्याचे तोंड भरुन गेले. अक्खा पुच्चा गरम तोंडात गेल्यामूळे काकू कामोत्तेजित झाल्या आणि त्यांच्या तोंडातून अस्फुट किंकाळी बाहेर पडली. त्या संजूच्या तोंडावर आपली बोजड पुच्ची रगडू लागल्या. श्वास कोंडलेल्या संजूने जिवाच्या आकांताने जोर लावून काकूंना पालथे पाडले. आता संजूचा लवडा काकूंच्या तोंडावर होता. संजूने पोझिशन घेत काकूंच्या अंगावर झोपला. त्याला आता काकूंचा वीक पॉईंट माहिती पडला होता. तो फक्त काकूंना कामोत्तेजित करूनच जिंकू शकत होता. त्याने लगेच काकूंच्या विस्तारलेल्या पुच्चीतुन जीभ फिरवायला सुरवात केली. क्षणातच काकू जीव गेल्यासारख्या निपचित झाल्या आणि मुखमैथूनाचे सुख अनुभवू लागल्या. हीच वेळ साधून संजूने आपले थोडेसे ढीले झालेले लिंग काकूंच्या तोंडात कोंबले. काकूंचा विस्तीर्ण  पुच्चा आपल्या जिभेने तो चाटु लागला. भीमाकाकुंची हालत खराब झाली. त्यांचा पुच्चा आजपर्यंत कोणीही चाटला नव्हता, त्यांच्या नवऱ्याने पण नाही. संजूचा लंड तोंडात घेऊन त्या पुच्ची चाटण्याचा आनंद अनुभवत होत्या.

हळूहळू संजूचा लंड काकूंच्या तोंडात कडक होऊ लागला. संजूला मजा येऊ लागली. काकूंच्या भारदस्त मांड्यांवरून हात फिरवत त्यांच्या पुच्चीचे लांबलचक ओठ चोखू लागला. भीमाकाकुंची पुच्ची थरथरत झटके मारु लागली. संजूने हीच वेळ साधून काकूंच्या तोंडातून आपला लवडा बाहेर काढून उलटा फिरला आणि त्यांच्या भसाड्या पुच्चीवर आपला लवडा ठेवून एक जोरदार धक्का दिला. भीमाकाकूंच्या बुळबुळीत पुच्चीत संजूचा लवडा सर्रकन अर्ध्याहून आत शिरला. काकूंचा एक भलेमोठा स्तन तोंडात घेऊन तो दणादण आपला लवडा पुच्चीत आतबाहेर करू लागला. भीमाकाकू गलितगात्र होऊन पाय फाकवून संजूकडून झवून घेऊ लागल्या. संजूचा लवडा दगडासारखा कडक झाला होता. काकूंच्या गलेलठ्ठ मांड्यांमुळे संजूचा सोटा पूर्ण आत जात नव्हता. त्याने भीमाकाकूंचे भारीभक्कम गुबगुबीत पाय वर करून गळ्यात घेतले आणि लवडा पुच्चीच्या पूर्ण बाहेर काढून जोरात फटका मारला. फॉक कन आवाज करत लवडा अख्खा आत घुसला. "अरे फाडतोस की काय माझी पुच्ची. जरा हळू कर की." काकू ओरडल्या. संजूने घाबरून लंड बाहेर काढला.

"आता थांबू नकोस. आत घाल पुन्हा आणि तुझ्या लांबड्या केळ्याने माझा पुच्चा हळूहळू खाजव." काकू आर्जव करत म्हणाल्या. संजूने काकूंच्या पुच्चीचे ओठ फाकवून लवडा हळूहळू आत घातला आणि भारीभक्कम पाय गळ्यात घेऊन काकूंचा लठ्ठ बोजड पुच्चा चेचून काढायला सुरवात केली. काकूंच्या अजस्र थूलथूलीत जांघेत संजूची जांघ आपटून फटाक फटाक आवाज येऊ लागले. काकूंच्या गरगरीत बोच्यावर संजूच्या गोट्या आपटत होत्या. एवढ्या भल्यामोठ्या बाईला झवणे खायचे काम नव्हते. थोड्याच वेळात संजूला दम लागून तो थांबला. "थांबू नकोस रे, मजा येतेय. जोरात दणकव माझा पुच्चा. एवढ्यात दमलास कारे माझ्या सोन्या. तुझ्या काकूंना भरपूर झवायचं तुला. थांब मीच वर येते आणि तुझ्यावर चढून माझ्या पुच्चीची खोड जिरवते. लै खाजतेय."

उंच धिप्पाड अवाढव्य शरीराच्या भीमाकाकू कडक्या संजूच्या दोन्ही बाजूंना पाय टाकून उभ्या राहिल्या. खालून संजूला काकू एखाद्या सुमो पैलवानासारख्या दिसत होत्या. "काकू मी चिरडून मरेन" संजू. "नाहीरे मी अलगद वरुन येते. अगदी प्रेमाने नाजूकपणे झवीन बाळा तुला". असे बोलत काकू खाली बसू लागल्या. काकूंच्या भीमकाय मांड्यांमध्ये काकूंच्या पुच्चीचे भलेमोठे ओठ लोंबत होते. पुच्चीच्या वरच्या बाजूला त्यांचा आंगठ्या एवढा जाड दाणा कडक होऊन उभा राहिला होता. भल्यामोठ्या पुच्चीच्या चार इंची जाड ओठांना ताठरलेल्या दाण्याने उचलून ताणून धरले होते त्यामुळे काकूंची पुच्ची नागाने फणा काढल्यागत दिसत होती.

भीमाकाकूंनी पुच्चीचे दोन्ही ओठ बोटांनी पकडून फाकवले आणि संजूच्या कडक उभ्या राहिलेल्या लवड्यावर हळूहळू बसू लागल्या. संजू आपला 8 इंची लंड काकूंच्या भोकात गायब होताना पाहू लागला. भीमाकाकूंनी पूर्ण लवडा आत घेतला आणि संजूच्या जांघेवर आरामात बसल्या. संजू आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या काकूंच्या भारदस्त आणि मऊमऊ मांड्यांवरून हात फिरवत काकूंच्या शरीराचा आस्वाद घेऊ लागला. भीमाकाकू कंबर उचकवत त्या जेमतेम मिसरूड फुटलेल्या तरुणाचा लवडा आपल्या निबर पुच्चीत आतबाहेर करू लागल्या. 42 वर्षाच्या अगडबंब देहाच्या काकू 18 वर्षाच्या, म्हणजे निम्म्याहून कमी वयाच्या मुलाच्या लवड्यावर बसून कामसुखाचा अनुभव घेत होत्या. काकूंनी पुढे झुकून जोरजोरात लवडा आतबाहेर करायला सुरुवात केली. त्यांच्या पुच्चीचे मांसल जाड ओठ संजूच्या जांघेत जोरात आपटून पचाक पचाक आवाज येउ लागला. त्यांचे जडशीळ अगडबंब मांसल उरोज संजूच्या छातीवर आपटत होते. इथे संजुला त्याचा लंड गरम भट्टीत घातल्यासारखा वाटत होता. काकूंनी आपल्या पुच्चीचे स्नायू लवड्याभोवती घट्ट आवळून धरले होते. यामुळे होणाऱ्या प्रचंड घर्षणाने संजूचा लवडा चांगलाच पिळून निघाला आणि त्याने काकूंच्या पुच्चीत विर्याची धार उडवली. काकूंहि जास्त काळ टिकल्या नाहीत. त्यांपण हाय हुई करत संजूच्या लवड्यावर फ़ळाफ़ळा झडल्या.

भीमाकाकू थकून संजूच्या अंगावर तशाच थोडावेळ पडून राहिल्या. "काय रे संजू. कोण जिंकलं" काकूंनी विचारले. "मीच जिंकलो" संजू. काकू हसत संजूच्या अंगावरुन उठून उभ्या राहिल्या. संजूचा लंड काकूंच्या पुच्चीतून बाहेर येताच काकूंचे पाणी आणि संजूने वीर्य याचा चिकट ओघोळ काकूंच्या पुच्चीतून गळू लागला. संजूचा लंड सुद्धा त्यामूळे चिकचिकित झाला. "संजू,  फडक्याने फूसायची गरज नाही. मी चाटून साफ करून देते. आणि तू पण माझी फोदरी चाटून साफ कर."

भीमाकाकू उलट्या होऊन संजूच्या जांघेजवळ आपले तोंड केले आणि त्यांचा पुच्चा संजूच्या तोंडाजवळ आला. संजूचा नरम होऊन बारीक झालेला अन

चिकाने माखलेला लंड काकू जिभेने आईस्क्रीम असल्यासारखा चाटुन साफ करु लागल्या. संजूची जांघ आणि गोट्यांवरुन जिभेचे सपकारे मारु लागल्या. संजूला मजा येऊ लागली. त्याच्या निर्जीव शिश्नात हळूहळू जीव येऊन तो फडफडू लागला. अचानक काकूंनी त्याचे पूर्ण शिश्न गोट्यांसहित आपल्या तोंडात घेतले आणि जोरात चोखले. संजूच्या शरीरात सुखाच्या लहरी उमटून त्याचा लवडा काकूंच्या तोंडात फुगून कडक झाला. तरी काकूंनी चोखणे सोडले नाही. संजूचा लवडा पूर्ण आकारात आला आणि काकूंच्या घश्यातून गळ्यापर्यंत आत गेला. काकूंनी नक्कीच याची सवय असणार कारण त्या आता डोके वरखाली करत त्याचा ताठरलेला लवडा घशात घेत होत्या. काकूंनी जोर लावून आपले तोंड संजूच्या जांघेला चिकटवले आणि अख्खा लवडा आता काकूंच्या घश्यातून आत गेला. पुच्चीपेक्षा जास्त मजा संजूला भीमाकाकूंच्या मुखमैथूनांत येऊ लागली. संजू कंबर उडवत काकूंचे गरमागरम तोंड झवू लागला.

Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
Share this Story

Similar Stories

Once Upon a Time Ch. 01 Three sisters and stepmom bid farewell to Vishwabhushan.in Incest/Taboo
सुनीता-राजचे किस्से Ch. 01 On their honeymoon two couples fuck in front of each other.in Erotic Couplings
उद्घघाटन मित्रांच्या हस्ते तुमच्या योनीचे उद्घघाटन केले तर...in Erotic Couplings
कांचनची गोष्ट 01 My boss demanded my beautiful wife Kanchan, I sent her to him.in Erotic Couplings
गंगाराम और स्नेहा Ch. 01 एक पचपन वर्ष के आदमी के साथ इक्कीस वर्ष की युवती की योन क्रीin Erotic Couplings
More Stories