Unexpected Joy

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

शट! मी इतका कसा मुर्ख?... दरवाजा लॉक करून घ्यायला विसरलो कसा??... कितीतरी वर्षे मी संगीतादिदीच्या अंर्तवस्त्रांबरोबर गुपचूप मूठ मारली पण कधी पकडला गेलो नाही. तिच्याबरोबर चोरून लैंगीक संबंध ठेवतोय पण कोणाला त्याची कुणकुण लागू दिली नाही... आणि आज असे मुर्खासारखे वागलो आणि भाचीने मला पकडले!... एक वेळ संगीतादिदीने मला पाहिले असते तर काही वाटले नसते... पण सायलीने पहावे?... ते पण तिचीच पॅन्टी माझ्या हातात असताना??... शीट! आता तिला काय सांगायचे??... तिची पॅन्टी मी कशाला घेतली होती ते... तिच्या पॅन्टीबरोबर मी काय करत होतो ते...

काय सांगणार मी तिला??... कसले कारण देणार तिला?... तिच्या पॅन्टीसंबंधी मी काय थाप मारू शकत होतो??... मला तिने अश्या अवस्थेत पाहिले होते की त्या अवस्थेबद्दल कसलीही थाप मी मारली तरी ती पटण्यासारखी नव्हती... कितीही काही समजावले तरी मी तिची पॅन्टी घेण्याचे कारण काय हे तिला पटणारच नव्हते.... निव्वळ पॅन्टी हातात सापडली असती तर ठिक होते पण दुसरा हात माझा लंडावर होता... त्यामुळे हे एकदम क्लिअर होते की तिची पॅन्टी मी सेक्स्युअल उद्देशाने घेतली होती... त्या पॅन्टीबरोबर मी काय करत होतो किंवा केले असते हे कदाचित ती ओळखू शकत होती....

आणि मेन म्हणजे सायलीने जावून संगीतादिदीला सांगितले तर??... अरे हो रे... ते माझ्या लक्षातच आले नाही.... तिने संगीतादिदीला सांगितले तर दिदीची काय रिॲक्शन असेल?... तिला शॉक बसेल की तिला काही वाटणार नाही?... ती वैतागेल की संतापेल... की ती रागावणारच नाही?... नाही!... पण असे कसे होईल?... ती नक्कीच रागवेल.... म्हणजे तिच्या अंर्तवस्त्रांबरोबर मी मूठ मारत असे इतपत ठिक होते पण आता तिच्या मुलीच्या अंर्तवस्त्रांबरोबर मी मूठ मारतोय म्हणजे हे काही भलतेच होते...

माझ्या मनात संगीतादिदीबद्दल वासना होती म्हणून मी तिच्या अंर्तवस्त्राबरोबर मूठ मारत असे हे तिला माहीत आहे... पण आता तिच्या मुलीच्या अंर्तवस्त्राबरोबर मी मूठ मारतोय म्हणजे तिच्या मुलीबद्दलही माझ्या मनात वासना आहे असा त्याचा अर्थ होतो... ते कदाचित तिला पटणार नाही... मी तिच्याशी सेक्स्युअल रिलेशन ठेवतोय तर मग माझी वासना तिच्या मुलीवर का गेली ह्याचे स्पष्टीकरण मी देवू शकत नव्हतो... ती मला झवायला देतेय तरी मी तृप्त नाही असा त्याचा अर्थ होतो... माझी वासना कामांध आहे म्हणून आता ती बहिणीवरून भाचीवर घसरली असे तिला वाटेल... त्याचा खुलासा मी काय देणार??

विचार करून करून माझे डोके भणभणले!.... काय करावे ते मला सुचेना... बाहेर गेलो की संगीतादिदी उभीच असेल माझा समाचार घ्यायला... तिच्याबरोबर सायली पण असेल... बाप रे! दोघी दोघींना मी कसे तोंड देणार?... बाहेर जायचे मला टेंशन येवू लागले... पण आत बाथरूममध्ये असे किती वेळ बसणार? बाहेर तर मला जावे लागणारच होते... पण तरीही मी बसून राहिलो...

साधारण दहा मिनीटे अशीच शांततेत गेली... कोणीही आले नाही तेव्हा माझे मन थोडे रिलॅक्स झाले... मी मोकळेपणे श्वास घेतच होतो तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली! आवाज ऐकून माझ्या छातीत धस्स झाले! कोण आले असेल हा प्रश्न मनात उभा राहिला... सायली होती की संगीतादिदी हे कळत नव्हते... तेवढ्यात आवाज आला....

"सागर, मामा.... मम्मीने पोहे खायला बाहेर बोलावले आहे... तुझे ’झाले’ असेल तर बाहेर ये....."

सायलीचा आवाज होता तो... तिच्या आवाजात एक मिश्किल टोन होता!... तो मी ताडला आणि मला थोडे हायसे वाटले! तिने मला ज्या अवस्थेत पाहिले त्याने ती चिडली आहे असे आवाजावरून तरी वाटत नव्हते... तेव्हा माझ्यासाठी तो थोडा रिलीफ होता... पण बाहेर गेल्यावर काय वाढुन ठेवले आहे हे सांगता येत नव्हते... संगीतादिदी पोहे खायला घालते की जोडे घालते ते बाहेर जावूनच कळणार होते....

"मामा.... ऐकले का मी काय म्हटले ते??" माझ्याकडून काहीही रिप्लाय आला नाही म्हणून सायलीने बाहेरून विचारले...

"हं?... ह... हो हो.... ऐकले... आलोच मी बाहेर...." मी गडबडत उत्तर दिले....

"आवर आता..... लवकर ये...." असे म्हणत सायली निघून गेली....

ती बहुतेक हसून बोलत होती असे मला वाटले!... पण काही सांगता येत नव्हते... मी तसाच अजुन दोन मिनीटे बसून राहिलो... शेवटी धीर धरून मी उठलो... मला जोराची मुतायला लागली आहे हे माझ्या लक्षात आले... लंडातील कामवासनेचे प्रेशर कधीच गेले होते आणि आता त्यात मुतायचे प्रेशर तयार झाले होते... मी कमोडची सीट वर करून माझा पायजमा खाली केला आणि लंड बाहेर काढला...

माझ्या लंडाची मला कींव वाटली! मघाशी संगीतादिदीकडून त्याच्या तृप्ती झाली नाही आणि आता सायलीच्या पॅन्टीवर मूठ मारून त्याला शांत करायचे होते तर तीच मध्ये टपकली... आता संगीतादिदीला कळले असेल तर तिला पण झवायला मिळणार नव्हते... म्हणजे सगळीकडून ह्या लंडाचे मरण झाले होते.... खरे तर ह्या अवस्थेला तोच कारणीभूत होता... तो उठलाच नसता तर सायलीची पॅन्टी आपण घेतलीच नसती... पण लंडाला दोष देवून तरी काय फायदा?.. तो स्वत:हून थोडीच उठला?... आपले मनच पापी आणि वासनांध आहे तेव्हा त्याच्या विचारानेच लंड उठला... असे काहीसे विचार करत मी लघवी केली आणि लंड आत घालत पायजमा वर केला....

वॉशबेसीनकडे वळालो तर खाली पडलेली सायलीची पॅन्टी दिसली!... ती उचलून मी पुन्हा तिच्या कपड्यांमध्ये आहे तशी ठेवली आणि त्यावर तिचा स्कर्ट टाकला... खरे तर आता ते कपडे पुन्हा आहे तसे ठेवण्यात काही पॉईंट नव्हता कारण जे मी केले ते सायलीने पाहिले होते तेव्हा आता तिची पॅन्टी आहे तशीच त्या जागी ठेवली काय आणि नाही काय त्याने काही फरक पडणार नव्हता... मी वॉशबेसीनचे पाणी चालू करून तोंडावर पाणी मारले आणि माझी धुंदी उतरवण्याचा प्रयत्न केला... धुंदी तर आधीच उतरली होती पण पाणी मारून मी उगाचच फ्रेश व्हायला बघत होतो.... बाहेर त्या दोघींसमोर गेलो की माझा फ्रेशनेस गायब होणार होता पण तरीही मी फ्रेश झालो!...

दबकत चोरासारखा मी बाथरुमचा दरवाजा उघडला आणि हळुच बाहेर आलो... मी तयारी ठेवली होती की सायली नाहीतर संगीतादिदी वसकन माझ्या अंगावर येईल पण बाहेर कोणीही नव्हते... मी मांजरासारखी पाऊले टाकत बाहेर हॉलमध्ये निघालो... मनात विचारांचे काहूर माजले! आता काय होईल आणि काय नाही ही घालमेल चालू झाली... सायली नाहीतर संगीतादिदी कधीही माझ्यावर धडकेल अशी भिती मनात वाटायला लागली... कसाबसा मी हॉलमध्ये पोहचलो... संगीतादिदी आणि सायली डायनींग टेबलवर समोरा समोर बसल्या होत्या... मला पाहून संगीतादिदी पटकन म्हणाली,

"काय हे, सागर?... शोभते का तुला हे??"

तिचे वाक्य ऐकून माझ्या छातीत धस्स झाले!... तेथून पळून जावे असे मला वाटायला लागले... शेवटी ज्याची भिती वाटत होती तेच झाले!... सायलीने संगीतादिदीला सांगितले होते आणि आता ती माझी खरडपटती काढणार होती... तिचा विचारण्याचा टोनच असा होता की मी जागीच स्तब्ध झालो... सायली साळसुदासारखी माझ्याकडे बघत होती... ती बहुतेक गालातल्या गालात हसत होती असे मला वाटत होते... संगीतादिदी पुन्हा ओरडली,

"अरे ये ना लवकर आता... कधीची वाट बघतेय पोहे खायला.... इतका वेळ टॉयलेटमध्ये बसून रहातोस... सवय काही जात नाही तुझी... पहिल्यापासून असा वेळ लागतो तुला टॉयलेटमध्ये... शोभत नाही आता तुला ते..."

तिची शेवटची चार वाक्ये ऐकून मला उलगडा झाला आणि मला एकदम हायसे वाटले!... ती मला सायलीच्या पॅन्टीबद्दल ओरडत नव्हती तर मी टॉयलेटमध्ये नेहमीसारखा जास्त वेळ बसलो म्हणून बोलत होती... मी एकदा टॉयलेटमध्ये गेलो की कमीत कमी १५ मिनीटे बाहेर येत नाही... टॉयलेटमध्ये मी संगीतादिदीच्या विचारात माझा लंड तरी कुरवाळत बसतो किंवा मूठ तरी मारत बसतो. ही माझी पहिल्यापासून सवय होती आणि त्याबद्दल संगीतादिदी नेहमी तक्रार करत असे...

आत्ताही संगीतादिदी त्याबद्दल तक्रार करत होती... ते लक्षात आले आणि मला तरतरी आली! मी पटकन जावून तिच्या बाजुला डायनींग चेअरवर बसलो...

"तुला तर माहीत आहे, दिदी... मला वेळ लागतो ते..." मी हसत तिला म्हणालो आणि पोह्याची डिश पुढे ओढली.

"काय करतोस आत देव जाणे.... नेहमी इतका वेळ घेतोस...." संगीतादिदी गुढपणे हसत म्हणाली आणि तिचे पोहे खाऊ लागली...

"मला माहीत आहे मामा आत काय करतो ते..." सायली पोहे खाता खाता चावटपणे हसत म्हणाली...

पुन्हा माझ्या छातीत धस्स झाले!... आता सायली सांगते की काय संगीतादिदीला??... आता काही माझी खैर नव्हती... मी भांबावून समोर बसलेल्या सायलीकडे बघू लागलो... ती माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसली आणि संगीतादिदीला म्हणाली,

"मामा ना... टॉयलेटमध्ये ’चेक’ करत असतो...." इतके बोलून तिने एक कटाक्ष माझ्यावर टाकला.

"चेक करत असतो? काय??" संगीतादिदीने कुतुहलाने सायलीला विचारले. माझ्या छातीत धडधड वाढली!

"हेच... की आपल्या टॉयलेटमध्ये किती टाईल्स लावल्या आहेत... तो सगळ्या भिंतीच्या टाईल्स मोजत बसलेला असतो...." सायली माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत हसत म्हणाली. आणि माझा जीव भांड्यात पडला!

"हो रे?... खर की काय?..." संगीतादिदीने खळखळुन हसत मला विचारले.

"नाही ग... हिच काय ऐकतेस... ही आपली काहीही बोलतेय...." मी ओशाळून हसत म्हणालो.

"नाही हं, मम्मी.... मी पाहिलेय मामाला... मघाशी... टॉयलेटमध्ये..." सायली पटकन म्हणाली.

"पाहिलेय?... काय करताना??" पुन्हा संगीतादिदीने कुतुहलाने विचारले.

"मामा एक हात वर करून ’बघत’ होता... आणि दुसरा हात खाली ठेवून ’मोजत’ होता..." सायली हसु दाबत म्हणाली...

"सायली... तुला ना.... दिदी... हिचे काही ऐकू नकोस... ही उगाच माझी मस्करी करतेय... हिला ना चांगला मार द्यायला पाहिजे..." मी तिचे बोलणे हसण्यावारी नेत म्हणालो.

"अरे माहितेय मला... ती तुझी मस्करी करतेय.... सायली... खूप झाली हं मस्करी... संपव बर लवकर पोहे...."

संगीतादिदीने सायलीला दटावले आणि तिने दुसरा एक विषय चालू केला... मग आम्ही पोहे खात खात त्या विषयावर गप्पा मारायला लागलो... आता मी थोडा रिलॅक्स झालो होतो... चान्स मिळुनही सायलीने संगीतादिदीला काही सांगितले नव्हते म्हणजे मला काही धोका नव्हता... जे तिने पाहिले त्याने ती अपसेट झालेली किंवा तिला राग आलेला दिसत नव्हता... उलट सायली सुचक शब्दात माझी मस्करी करत होती म्हणजे जे पाहिले त्याची तिला मजा वाटली असावी... पण काही सांगता येत नव्हते... तिने जे पाहिले त्या विषयावर ती नक्कीच माझ्याशी बोलणार होती हे निश्चित होते....

आमचे खाऊन झाले आणि आम्ही सगळे डायनींग टेबलवरून उठलो... संगीतादिदी सगळ्या डिशेस घेवून किचनमध्ये गेली... मी आणि सायली हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसलो आणि टिव्ही बघू लागलो... मध्ये मध्ये सायली माझ्याकडे सुचकपणे पहायची आणि गालातल्या गालात हसायची पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो... जणु काही तिच्या चेहऱ्यावरील भाव मला कळतच नव्हते असे मी दाखवत होतो... टिव्ही चॅनलवर जो सिनेमा चालला होता त्यातील हिरॉईनच्या कॉसच्युमबद्दल ती मध्ये मध्ये माझ्याशी बोलत होती आणि मी माझ्या परीने उत्तर देत होतो...

तेवढ्यात फोन वाजला!... सायलीने जावून फोन घेतला आणि ती बोलू लागली... समोरील व्यक्तीचा आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या आणि मग तिने ’एक मिनीट हं’ करत रिसिव्हर खाली ठेवला... मग ती माझ्याकडे बघून हळुच म्हणाली,

"ह्या मम्मीच्या मैत्रिणीला नां... काही काम-धंदा नाही... सारखी फोन करून तिच्याशी तासनतास बोलत बसते....,"

इतके बोलून ती किचनच्या दरवाज्याजवळ गेली आणि तिने ओरडून संगीतादिदीला म्हटले, "मम्मीऽऽऽऽ... सुनीता आन्टीचा फोन आहे...."

सायली किंचीत वैतागत आली आणि फतकल मारून सोफ्यावर बसली... सोफ्यावर मागे रेलून पडत तिने एक पाय वर घेतला... त्याने तिचा स्कर्ट तिच्या गुढग्यावरून खाली सरकला आणि तिची मांडी दिसायला लागली... माझी नजर पटकन तिच्या मांडीकडे गेली... माझा बघण्याचा रोख बदललेला सायलीच्या लक्षात आला आणि तिने मान वळवून माझ्याकडे पाहिले.... मी नजर वर करून तिच्याकडे पाहिले पण तिला कळले की माझी नजर तिच्या मांडीकडे होती ते... तिने माझ्याकडे रोखून पहात आपला हात स्कर्टकडे नेला आणि स्कर्ट वर करत आपली मांडी झाकून घेतली...

तेवढ्यात संगीतादिदी लगबगीने चालत हॉलमध्ये आली आणि फोन घ्यायला गेली... तिला आलेले पाहून सायली थोडी सावरून नीट बसली... तिने रिमोटने टिव्हीचा आवाज कमी केला आणि आम्ही दोघे टिव्हीवर लक्ष देवू लागलो... संगीतादिदी फोनवर तिच्या मैत्रिणीशी बोलायला लागली... आता ती किती मिनीटे बोलत बसेल ह्याचा काही नेम नव्हता... पण आश्चर्य म्हणजे पाच मिनीटात संगीतादिदीने बोलणे संपवले आणि फोन ठेवून दिला... मग हसत आमच्याकडे बघत ती म्हणाली,

"सुनीता म्हणाली की त्या नवीन मॉलमध्ये मस्त सेल लागला आहे.... तेव्हा तिने मला बोलावले आहे, तिच्याबरोबर त्या मॉलमध्ये जायला... मी जाऊ का?..."

तिने मला विचारले की सायलीला हे आम्हा दोघांना कळेना आणि आम्ही दोघे एकमेकांकडे पाहू लागलो...

"जा ना... मला काही प्रॉब्लेम नाही..." सायली खांदे उडवत म्हणाली, "मामा आहे मला कंपनी द्यायला... हो ना, मामा?"

सायलीने मला विचारले आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली!... खरे तर मला सायलीबरोबर एकटे रहायचे नव्हते कारण ती तो बाथरूमचा विषय काढून काय बोलेल हे सांगता येत नव्हते... पण माझ्याकडे दुसरे काही कारण नव्हते की ज्यामुळे मी संगीतादिदीला जावू नकोस म्हणून शकत होतो... शेवटी मी नाईलाजाने पण चेहऱ्यावर तसे न दाखवता म्हणालो,

"हो हो... तू जा दिदी... आम्ही दोघे करू टाईमपास..." मनातल्या मनात ’कसला डोंबल्याचा टाईमपास!’ असे मी म्हणालो.

"ओके!... ही मी गेले आणि आले परत....," असे बोलून संगीतादिदीने एक पॉज घेतला आणि म्हणाली, "दोन-तीन तासात..."

आणि ती खळखळुन हसली आणि आम्ही तिच्या हास्यात सामील झालो! मग संगीतादिदी आवरायला तिच्या रूममध्ये गेली आणि आम्ही पुन्हा टिव्ही बघू लागलो... साधारण २०/२५ मिनीटांनी संगीतादिदी तयार होवून बाहेर आली... तिला पाहून सायली आणि मी दोघेही तिच्याकडे पहात बसलो! संगीतादिदीने काळ्या रंगाची शिफॉनची साडी घातली होती ज्यातून तिच्या अंगाचे प्रत्येक ’वळण’ उठून दिसत होते... वर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज घातला होता जो तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होता... ब्लाऊजवरून तिचे गोळे गुबगुबीत भरलेले दिसत होते... चेहऱ्यावर हलकासा मेकप केला होता ज्याने ती अजुनच सेक्सी दिसत होती!

तिला पाहून मी उत्तेजीत व्हायला लागलो आणि माझ्या पायजम्यात लंडाने वळवळ केली!... जर मी तेथे एकटा असलो असतो तर तिला करकचून आवळली असती पण सायली असल्याने मला काही करता येत नव्हते... मी नुसताच तिच्याकडे पहात बसलो... सायली बहुतेक माझ्याकडे बघत होती... मी काहीश्या वेगळ्याच नजरेने संगीतादिदीला पहातोय हे तिच्या लक्षात आले... तिने मग माझे लक्ष वेधून घेण्यासाठी खाकरत म्हटले,

"वाऊ मम्मी!... तू नक्की शॉपींगलाच चालली आहेस ना?... का कोठे पार्टीला चालली आहेस?" तिच्या बोलण्यात मिश्किलपणा होता...

"अग शॉपींगलाच चालली आहे... त्या मॉलमध्ये एकदम पॉश पब्लिक असते ना... तेव्हा थोडी ग्लॅमरस होवून जातेय..." संगीतादिदी उत्साहाने हसत म्हणाली.

"हंम्म्म्म.... इव्हन मामा तुझ्याकडे बघत बसलाय...," सायली माझ्याकडे पाहून म्हणाली आणि चावटपणे हसत पुढे तिला बोलली, "म्हणजे मॉलमधील पुरुषांचे काही खरे नाही!..."

तिच्या बोलण्याने मी भानावर आलो आणि नजर वळवून मी सायलीकडे पाहिले... मग मी ओशाळत हसलो आणि म्हणालो,

"नाही तस नाही.... दिदी कधी काळ्या रंगाची साडी नेसत नाही.... तिला मी पहिली वेळ काळ्या साडीत पाहिले... म्हणून मी बघत होतो..." मी माझा निरर्थक खुलासा दिला...

"हो ग... मी कधी काळी साडी नेसली नाही... ही त्या सुनीतानेच मला जबरदस्ती घेवून दिली होती.... तिने म्हटले की आज ही साडी नेसून ये... म्हणून मी नेसलेय..." संगीतादिदी हसत म्हणाली.

"हंम्म्म... पण मम्मी... खरच तुला खूप छान दिसतेय ही साडी!..." सायली तिच्याकडे पहात मनापासून म्हणाली आणि पुढे बोलली, "मम्मी, मी पण नेसणार तुझी ही साडी एखाद्या फंक्शनला..."

"हो ग बाई.... नेस तू... तसे पण तू माझे कोठले कपडे घालायचे सोडतेस?... ते हल्ली माझे वजन वाढलेय म्हणून माझे हल्लीचे कपडे तुला टाईट होतात... नाहीतर तू काहीही सोडणार नाहीस...."

असे बोलून त्या दोघी दिलखुलासपणे हसल्या... मग संगीतादिदी ’चला मी निघते, मला ऊशीर होतोय’ म्हणून तरातरा दरवाज्याकडे निघून गेली... सायली माझ्याकडे बघत असेल ह्याची कल्पना असुनही मी एक चोरटा कटाक्ष पाठमोऱ्या दिदीकडे टाकला... मागून साडीतून दिसणाऱ्या तिच्या डुचमळणाऱ्या कुल्ल्यांची मोहक हालचाल मी चोरून पाहिली... मग मी मान वळवून सायलीकडे न बघता तशीच नजर टिव्हीकडे वळवली आणि त्या गावचाच नाही अश्या तऱ्हेने टिव्ही बघू लागलो... दरवाज्यातून संगीतादिदी सायलीला म्हणाली,

"सायली डिअर... दरवाजा लॉक करून घे..." आणि ती बाहेर निघून गेली...

सायली आपल्या जागेवरून उठली आणि दरवाज्याकडे गेली... मी नजर वळवून तिच्याकडे बघू लागलो... तिने जाऊन दरवाजा लॉक केला आणि ती वळली... मी पटकन नजर फिरवून टिव्हीकडे पाहू लागलो... सायली हळु हळु एक एक पाऊल टाकत सोफ्याकडे येवू लागली... मी तिच्याकडे बघत नव्हतो पण नजरेच्या कोपऱ्यातून मला तिच्या हालचाली कळत होत्या... ती येवून पुन्हा सोफ्यावर पहिल्यासारखी बसली... ती बसल्यावर मी तिच्याकडे पाहिले आणि तिने माझ्याकडे पाहिले... मी किंचीत हसलो आणि तिनेही मला स्माईल दिले... आणि मग आम्ही टिव्ही बघू लागलो....

आता खरी वेळ आली होती!... आता मी आणि सायली फक्त दोघेच घरात होतो... आता सायली मला टॉयलेटमध्ये पाहिलेल्या गोष्टीबद्दल विचारणार ह्याची मला खात्री होती... फक्त ते संभाषण कसे चालू होईल हीच एक उत्सुकता होती... सुरुवातीला तिने पाहिले म्हणून मला जी भिती वाटत होती ती आता मला वाटत नव्हती... इन फॅक्ट! तिने तो विषय काढावा असे मला मनातून वाटत होते... आणि मी तिला काहितरी सबब सांगून माझी बाजु पटवून देण्याचा प्रयत्न करणार नव्हतो तर सरळ सरळ तिला सांगणार होतो की मी काय करत होतो ते...

एका क्षणी सायली मागे सोफ्यावर रेलली आणि तिने पुन्हा पहिल्यासारखा आपला पाय वर घेतला.... त्याने परत पहिल्यासारखा तिचा स्कर्ट गुढग्यावरून खाली घसरला आणि तिची मांडी दिसायला लागली... सवयीनुसार म्हणा किंवा मुद्दाम म्हणा पण मी लगेच तिच्या मांडीकडे पाहिले... अपेक्षेप्रमाणे सायलीच्या ते लक्षात आले आणि तिने माझ्याकडे पाहिले... ह्या वेळी मी तिच्या मांडीवरची नजर झटकन वर घेतली नाही तर ४/५ सेकंद तिच्या मांडीकडे बघत राहिलो आणि मगच नजर वर घेतली... आमची नजरानजर झाली! सायली तशीच आपली मांडी दाखवत माझ्याकडे रोखून पहात म्हणाली,

"मामा... तु आज माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघतोय... काय चाललेय काय??" तिच्या विचारण्यात जाब नव्हता तर कुतुहल होते...

"कुठे काय... ते अशीच माझी नजर गेली...." मी शांतपणे उत्तर दिले...

"मघाशी पण गेली... आत्ता पण गेली... अशीच कशी नजर जाईल?.... आणि तुला टॉयलेटमध्ये मी ’त्या अवस्थेत’ पाहिले ते...," इतके बोलून सायली काही क्षण थांबली आणि मग पुढे तिने विचारले, "काय करत काय होतास तू टॉयलेटमध्ये??... माझ्या पॅन्टीबरोबर...."

शेवटी सायलीने एकदाचे विचारले आणि तो विषय छेडला! मी त्याची अपेक्षा केली होती तेव्हा अजिबात गडबडलो नाही... मी शांतपणे तिला उत्तर दिले,

"ते तुझी पॅन्टी मध्येच पडली होती ती उचलून बाजुला टाकत होतो...." मी किंचीत हसून उत्तर दिले.

"हो का... पण मी पॅन्टी मध्येच टाकली नव्हती.... कोपऱ्यात माझ्या कपड्यामध्ये टाकली होती...." तिने पण हसून उत्तर दिले.

"ते मला माहीत नाही... मी आत गेलो तेव्हा ती मध्येच पडली होती..." मी मुद्दाम खोटे बोललो...

"ओह कमॉन, मामा... मी इतकी काही स्टुपीड नाही.... सरळ सांग ना तू मुद्दाम घेतली होतीस ते...." ती म्हणाली.

"ओके ओके... कबुल करतो!... मीच घेतली होती तुझी पॅन्टी..." मी सरळ सरळ कबुल केले....

"हंम्म्म... मग मला सांगशील का कशासाठी घेतलीस??..." तिने हसुन विचारले.

"बघायला..." मी म्हणालो.

"बघायला?... काय बघायला? त्यात काय बघायचे??" तिने पापण्यांची हालचाल करत आश्चर्य दाखवत विचारले.

"बघायला... तुझ्या पॅन्टीचा पॅटर्न... डिझाईन... ब्रॅन्ड.... वगैरे वगैरे...." मी म्हणालो.

"हॅ... ती पॅन्टी काही इतकी फॅन्सी नव्हती... सिंपल सफेद पॅन्टी होती ती..." तिने हसून म्हटले.

"मग काय झालं... तेच तर बघायला घेतली होती...." मी हसून म्हणालो.

"बर मग ती पॅन्टी बघताना तुझा दुसरा हात खाली ’तेथे’ का होता??" तिने चावटपणे हसत विचारले.
"खाली? कोठे??" मी मुद्दाम विचारले.

"खाली.... तुझ्या तिथे... पायजम्याच्या आत आहे त्यावर...." सायलीने बिनधास्त माझ्या लंडाकडे बघत म्हटले.

"ते असेच... मला जोराची लघवीला लागली होती म्हणून...." मी उत्तर दिले...

"मामा... मी काही दुधखुळी नाही... ’पुरुष’ स्त्रियांची पॅन्टी घेतो तेव्हा त्याला काय होते ते मला माहीत आहे..."

"तुला काय माहीत? आणि काय होते त्याला??" मी उलट तिला प्रश्न केला...

"कमॉन मामा... आय नो एवरीथींग..." तिने हसून म्हटले.

"माहिती आहे तर सांग ना...." मी तिला बोलायला भाग पाडत होतो.

"पुरुष एक्साईट होतात... तू पण एक्साईट झाला असशील..." तिने हसुन म्हटले.

"येस... यु आर राईट!... मी एक्साईट झालो होतो!..." मी बिनधास्त म्हटले.

"का?... का एक्साईट झाला होतास?" सायलीने कुतुहलाने विचारले...

"खर सांगू की खोटे सांगू?" मी तिला विचारले.

"ऑफकोर्स खरे सांग!..."

"बर ठिक आहे... सांगतो... ते मी तुझ्या घामाच्या वासाने एक्साईट झालो!..." मी शांतपणे म्हणालो.

माझे उत्तर ऐकून सायली अवाक झाला! ती तोंड वासून माझ्याकडे आश्चर्याने बघत बसली... तिला पुढे काय बोलावे ते कळेना... तिने कसेबसे म्हटले,

"घामाच्या वासाने??... ते पण माझ्या??... का?... कसे काय??... घामाचा वास इतका एक्साईटींग असतो??..." तिने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली...

"हो... असतो... एकदम एक्साईटींग असतो... आणि एकदम एक्साईट करतो..." मी तंद्रीत म्हणालो.

"तू काय ’स्वेट स्मेल फेटीश’ आहेस??" सायलीने पटकन विचारले.

"येस्स... आहे!..." मी कबुल करत म्हटले...

"वाऊ!... मामा... कूलऽऽऽ...,"

सायली उत्साहाने म्हणाली आणि कुतुहलाने मला ह्या ’स्वेट स्मेल फेटीश’ बद्दल विचारायला लागली... मी पण उत्साहाने तिला उत्तर द्यायला लागलो... तिने मला ही सवय का, कशी आणि कधी लागली त्याबद्दल विचारले आणि मी मला सुचेल तसे उत्तर देत गेलो... मी तिला सगळे सांगितले... मी पॅन्टी घेवून कसे त्याचा वास घेतो... कसे पॅन्टी चुंबतो... तोंडात घेवून कसे ती चोखतो.... आणि शेवटी पॅन्टी लंडावर गुंडाळुन कसे त्यात चीक गाळतो.... ते सगळे सगळे मी तिला सांगितले.... जस जसे ती मला विचारत गेली आणि मी उत्तर देत गेलो तस तसे तिला मजा वाटत गेली आणि ती ’वाऊ... ओहहह... कूलऽऽऽ...’ वगैरे बोलून आपल्या भावना व्यक्त करत गेली... शेवटी तिने मला विचारले,

"मग माझी पॅन्टी तू फर्स्ट टाईम घेतलीस की या आधीही घेतली होती??"

"वेल... तुझी पॅन्टी मी फर्स्ट टाईम आज घेतली... ते तू टेनीस खेळून आली होतीस आणि घामाने भिजली होतीस... तेव्हा तुझ्या घामाने मी एक्साईट झालो होतो... लकिली बाथरूममध्ये मला तुझी पॅन्टी मिळाली!..." मी म्हणालो.

"हंम्म्मऽऽऽऽ... मग या आधी तू कोणा कोणाची पॅन्टी घेवून त्याचा वास घेतला आहेस??" तिने कुतुहलाने विचारले.

"माझी बायको, म्हणजे तुझ्या मामीच्या पॅन्टीचा..." मी पटकन उत्तर दिले...

"ते तर तू लग्न झाल्यानंतर घेत असशील... पण लग्नाच्या आधी?..." तिने विचारले.

"लग्नाच्या आधी.... माझ्या गर्लफ्रेन्डच्या..." मी म्हणालो.

"हॅ... तुला लग्नाआधी गर्लफ्रेन्ड नव्हती हे मला माहीत आहे... तू सांगितले होते आणि मम्मीने पण सांगितले होते ते मला..." तिने माझे म्हणणे खोडून काढत म्हटले.

"हं.... मग कोणाच्या नाही...." मी मस्करीत म्हणालो.