You Made me Lover

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

’पॅऽऽऽ पॅपॅपऽऽऽऽ....’

कोणीतरी कर्कश हॉर्न मारून आम्हाला भानावर आणले.... पटकन आम्ही एकमेकांपासून दूर झालो आणि आजुबाजुला पाहू लागलो... पुर्ण भानावर आल्यावर आमच्या लक्षात आले की आम्ही कोठे आहोत ते... संगीताने एक क्षण माझ्याकडे पाहिले आणि मग माझा हात धरून मला ओढत ती म्हणाली,

"चल घरी जावुया... टॅक्सी बघ एखादी..."

आणि मी रस्त्यावर येवून टॅक्सीला हात करू लागलो... एक टॅक्सी येवून थांबली आणि मी संगीताला आधी आत शिरायला लावले... संगीता बसली आणि मग मी आत शिरलो... आम्ही पुर्ण भिजलेलो होतो त्यामुळे टॅक्सीची सीट ओली होणार होती म्हणून टॅक्सी ड्रायव्हर माझ्याकडे त्रासिक मुद्रेने पहात होता. त्याच्या त्या नजरेकडे दुर्लक्ष करून मी त्याला कोठे जायचे ते सांगितले... संगीताचे घर असलेल्या एरियात पोहचायला आम्हाला अर्धा तास तरी लागणार होता तेव्हा आम्हाला थोडी फुरसत होती...

संगीता अंगावर हात फिरवून अंगावरचे पाणी झटकून काढत होती... तिने आपली पर्स उघडली आणि त्यातून एक छोटा नॅपकीन काढला... पर्स रेक्झीनची होती त्यामुळे आतले काही भिजले नाही आणि तो नॅपकीन कोरडा होता... मग त्या नॅपकीनने तिने चेहरा पुसला आणि आपल्या डोक्यावरील केसांचे पाणी टिपून घेतले... एवढ्या पुसण्याने तो कोरडा नॅपकीन ओला झाला होता पण तिने तो मलाही पुसायला दिला... मी तो नॅपकीन चांगला घटट पिळुन त्यातील पाणी काढुन टाकले आणि मग माझा चेहरा आणि केस त्याने पुसले...

संगीताने केसांना बांधलेला पोनी काढुन आपले केस मोकळे केले आणि ते झटकत पुढे खांद्यावर आणले... त्याने तिचा चेहरा खूपच आकर्षक दिसायला लागला आणि माझे डोके पुसता पुसता मी चोरटेपणे तिच्याकडे पहायला लागलो... स्वत:ला जमेल तितके कोरडे करून झाल्यावर आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले.... मी हसलो तसे संगीताही हसली... मी हसून म्हणालो,

"सो!.. आय गेस वुई आर एंजॉयिंग धिस..."

"येस्स... व्हेरी मच!... थँक्स... थँक्स फॉर बिईंग विथ मी!..."

असे बोलून संगीता माझ्या जवळ सरकली आणि तिने माझ्या खांद्यावर डोके टेकवले... मी तिच्या खांद्यावर हात टाकून तिला मिठीत घेतले आणि ती मला पुर्ण बिलगून बसली... माझ्या खांद्यावर डोके ठेवून, माझ्या मानेकडे तोंड करून ती डोळे मिटून बसली होती... तिच्या ओठाचा स्पर्श माझ्या गालाला होत होता... खाली मी माझा डावा हात तिच्या मांडीवर ठेवला होता आणि मी हलकेच तिची मांडी कुरवाळत होतो... मांडी अर्थात उघडी होती आणि मी तिची ओलसर लागणारी त्वचा कुरवाळत होतो... माझी मान हलवली की तिच्या ओठांवर माझ्या गालाचा दाब पडायचा आणि एक अर्थाने ती माझ्या गालाचे चुंबनच घ्यायची... असेच एकमेकांच्या निकट सहवासात आम्ही संगीताचे घर असलेल्या एरियात पोहचलो...

संगीताच्या पर्समधले माझे पाकीट तिने काढुन दिले आणि मी टॅक्सीचे भाडे पेड केले... मग खाली उतरून आम्ही संगीताच्या बिल्डींगच्या कंपाऊंडमध्ये शिरलो... येथे बाकी संगीताने तिचा जन्मसिद्ध हक्क बजावला नाही आणि ती माझ्यापासून एक फूट अंतर ठेवून चालली होती... ही त्यांची बिल्डींग होती आणि बहुतेक कोणीतरी आम्हाला बघेल ह्या भितीने ती माझ्यापासून अंतर ठेवून चालत असावी... त्यावरून एक स्पष्ट झाले होते की संगीता माझ्याशी जी लगट करत होती ती पुर्ण भानावर ठेवून करत होती... तिच्या मनात नक्की काय चालले होते आणि काय आहे ह्याचा काही पत्ता मला लागत नव्हता...

आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडून संगीताने मला आधी आत शिरायला लावले... मग ती आत आली आणि दरवाजा लावून घेत तिने लॉक केला... तिने दरवाजा लॉक केला तसे मला मनातून एक वेगळाच आनंद झाला आणि माझी उत्तेजना जागृत व्हायला लागली!... मी आणि संगीता आता त्या घरात एकटेच होतो आणि आमच्यात काहीही घडण्याची शक्यता होती... तसेच तिने दरवाजा लॉक केलेला असल्याने आम्हाला डिस्टर्ब करायला कोणीही येण्याची शक्यता नव्हती... आणि त्यामुळेच बहुतेक मला मनातून आनंद झाला असावा!...

हॉलमध्ये आल्यावर मी उभाच राहिलो कारण माझे अंग ओले होते... संगीता पटकन आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिने एक टॉवेल आणून मला दिला...

"तू तुझे अंग कोरडे कर आणि पाहिजे तर टॉवेलवर बस... मी ओले कपडे काढुन गरम पाण्याने शॉवर घेते... नंतर तू पण गरम पाण्याने शॉवर घे म्हणजे तरतरी वाटेल!..."

मी ’ठिक आहे’ म्हणून मान डोलवली आणि संगीता तिच्या बेडरूममध्ये निघून गेली... मी अंगातील ओला टि-शर्ट काढुन टाकला आणि माझे ओले डोके आणि अंग पुसू लागलो... कंबरेपासून वर स्वत:ला मी कोरडे केले आणि टॉवेल सोफ्यावर टाकून त्यावर बसलो... बाहेर पाऊस पडत असल्याने वातावरण थोडे थंडच होते तेव्हा उघड्या अंगाने बसायला मला थोडी हुडहुडी वाटत होती... त्यामुळे नंतर गरम पाण्याने शॉवर घ्यायचा संगीताचा प्रस्ताव मला ’ऊबदार’ वाटला!

साधारण पंधरा मिनीटाने संगीताने मला तिच्या बेडरूममधून हाक मारून आत बोलावले... मी धडधडत्या अंत:करणाने आत जावू लागलो, मनात असा विचार करत की संगीता मला कोठल्या अवस्थेत बघायला मिळेल?.. कदाचित तिने फक्त टॉवेल अंगाला गुंडाळला असेल... कदाचित तिने फक्त ब्रा-पॅन्टी घातलेली असेल... कदाचित ती पुर्ण नग्न असेल आणि मला तिच्यावर चढाई करायचे आवाहन देईल... अश्या अनेक उत्तेजक कल्पना मनात घोळवत मी तिच्या बेडरूममध्ये शिरलो...

तिला पाहिल्यावर माझा चेहरा किंचीत पडला!... संगीताने एक गुलाबी रंगाचा शॉर्ट गाऊन घातला होता!...

तिला टॉवेल गुंडाळलेली, ब्रा-पॅन्टी घातलेली किंवा पुर्ण नग्न बघायची माझी मनोकामना सपशेल फेल झाली होती त्यामुळे तिच्याकडे नीट बघण्याचे भानही मला राहिले नाही... संगीता माझ्या उघड्या अंगाकडे पाहून चकीत होत म्हणाली,

"वाऊऽऽऽ... एकदम हॅन्डसम दिसतोस की रे तू!... हल्ली एकदम रेग्युलर एक्झरसाईज करतो वाटतं..."

"हं?... ह... हो!... करतो थोडीफार जिम..." मी गोंधळत उत्तर दिले...

"थोडीफार?.. किती मस्त बॉडी झालीय तुझी... आय लाईक ईट!..." संगीताने मला डोळा मारत हसून म्हटले... ते ऐकून बाकी मला तरतरी आली!

"हो ना... का ते मला माहीत आहे.... पवनची पण अशीच बॉडी आहे म्हणून ना?..." मी पण हसून म्हटले.

त्यावर संगीताचा चेहरा खाडकन पडला आणि ती रुक्षपणे म्हणाली,

"तू बाथरूममध्ये जावून गरम शॉवर घे... मी पप्पांचा एखादा टि-शर्ट आणि शॉर्ट तुला घालायला घेवून येते..."

असे बोलून ती रूमच्या बाहेर गेली आणि मी बाथरूममध्ये शिरलो... आत शिरून मी दरवाजा लॉक केला आणि वॉशबेसीनच्या समोर जावून ऊभा राहिलो... समोरील आरश्यात पहात मी विचार करून लागलो की पवनचे नाव घेतले तर तिचा चेहरा उतरला होता! त्याचे नाव घेवून आपण चूक केली असे मला वाटू लागले... तिचा जॉली मूड खराब केला त्याचा मला पश्चाताप व्हायला लागला... पण जे व्हायचे ते होवून गेले होते तेव्हा आता पुन्हा त्याचे नाव न घेण्याचा मी निश्चय केला... मनातील विचार झटकून मी समोर आरश्यातील माझ्या छबीकडे पाहिले...

व्वा! काय बॉडी दिसतेय आपली! उगाच नाही संगीता इतकी इंप्रेस झाली होती!.. दोन्ही हात वर करून मी माझे बायसेप्स फ्लेक्स केले आणि माझी बॉडी दोन्ही ॲन्गलने बघू लागलो... जिममध्ये केलेल्या मेहनतीचा आज मला अभिमान वाटायला लागला!... एका ॲन्गलने स्वत:ला आरश्यात बघून मी दुसऱ्या ॲन्गलने बघायला लागलो... ह्या ॲन्गलने माझे तोंड कमोडच्या दिशेने झाले आणि माझी नजर कमोडवर गेली... कमोडच्या टॅन्कवर काहितरी काळे काळे होते त्याने माझे लक्ष वेधून घेतले... मी वर केलेले हात खाली करून निरखून त्या काळ्या कपड्याकडे पाहू लागलो तेव्हा एकदम मला स्ट्राईक झाले!

ती संगीताची काळी पॅन्टी होती!... तिची काळी पॅन्टी पाहून माझे डोळे चमकले!... मी पटकन आजुबाजुला पाहिले तर कमोडच्या पलीकडे खाली टाईलवर संगीताने घातलेला ओला स्कर्ट आणि टि-शर्ट पडला होता... मी पटकन पुढे जावून ते कपडे उचलले आणि चेक केले.. अपेक्षेप्रमाणे त्या कपड्यात मला तिची काळी ब्रेसीयर आणि काळी शॉर्ट स्लॅक सापडली... मी विचार करू लागलो की संगीताने हे कपडे काढले असतील तर तिची काळी पॅन्टी ह्या कपड्यात का नाही टाकली? अशी कमोडच्या टॅन्कवर का ठेवली? तिला जोराची सू आली म्हणून तिने घाईघाईत पॅन्टी काढुन वर ठेवली असावी आणि सू केली असावी का? पण मग ती पॅन्टी काढुन खालच्या कपड्यातही टाकू शकत होती... तिने वरच का ठेवली??...

सगळ्या शक्यतांचा विचार केल्यावर मग माझ्या लक्षात आले की तिने मुद्दाम तिची पॅन्टी काढुन अशी कमोडच्या टॅन्कवर ठेवली होती... माझ्या करीता!... मला मिळावी म्हणून!... कदाचित मी तिच्या पॅन्टीबरोबर काही करावे म्हणून... तिला चांगले माहीत होते की तिच्या नंतर मी शॉवर घ्यायला बाथरूममध्ये येणार आहे... मग अशी टॅन्कवर ठेवलेली पॅन्टी सहज मला मिळणार होती... जरी लक्ष गेले नाही तरी कमोडमध्ये मुतताना किंवा ॲटलिस्ट कमोडच्या फ्लशचे बटण प्रेस करताना त्या पॅन्टीकडे नक्कीच लक्ष जाणार होते... आणि आज-कालच्या मुली इतक्या केअरलेस नक्कीच नाहीत की कोठेही आपली पॅन्टी काढुन टाकायला... खास करून एक मुलगा आपल्या बाथरूममध्ये येणार असेल तर... तेव्हा नक्कीच तिने ती पॅन्टी मुद्दाम माझ्याकरीता तेथे ठेवली असावी....

तो विचार मनात पक्का झाला आणि मी भलताच उत्साही झालो!... माझा लंड उत्तेजनेने कडक व्हायला लागला!... मी भराभर माझी जीन्स काढली आणि अंडरवेअर पण काढुन पुर्ण नागडा झालो!... संगीता चर्चगेटला भेटल्यापासून माझा तो लंड उत्तेजनेने कासावीस होवून फुत्कारत होता!... आत्ताशी त्याला ’मोकळे’ होण्याचा चान्स मिळाला होता... आणि त्याला चांगल्या प्रकारे मोकळे करण्याची ’सोय’ स्वत: संगीतानेच करून ठेवली होती... एका क्षणात माझा लंड टणकन उभा राहून कडक झाला होता!... मी थरथरत्या हाताने संगीताची पॅन्टी उचलली आणि कमोडची सीट खाली करून त्यावर बसलो....

आधी मी संगीताच्या त्या नक्षीदार पॅन्टीचे वरून खालून, आतून बाहेरून नीट निरीक्षण केले... हिच ती पॅन्टी थोड्यावेळापुर्वी संगीतादिदीच्या योनीवर होती... हिच ती पॅन्टी संगीतादिदीच्या योनीला झाकत होती... हिच ती पॅन्टी संगीतादिदीच्या योनीचा रस पित असते, तिचा दाणा रगडत असते, तिच्या योनीच्या पाखळ्या घासत असते.... अशी ही भाग्यवान पॅन्टी आता माझ्या हातात आहे!... खास संगीतादिदीने माझ्यासाठी ती ठेवली होती... मला पहायला... मला तिचा वास घ्यायला... मला ती तोंडात घालायला... त्या पॅन्टीला लागलेला तिचा योनीरस चोखून घ्यायला....

असे सगळे कामूक विचार करून मी ते सगळे काही करू लागलो... तिची पॅन्टी निरखली, तिचा वास घेतला, ती तोंडात घालून चोखली.... तिची पॅन्टी चोखत चोखत मी डोळे मिटून घेवून माझा लंड खसाखसा हलवत कल्पना करू लागलो की मी संगीतादिदीची योनी अशीच चोखत आहे... तिच्या योनीतून पाझरणारा रस मी चोखत आहे... तिचा दाणा मी चुसत आहे, तिच्या योनीत जीभ घालून मी चाटत आहे... खसाखसा लंड हलवून हलवून मी माझी उत्तेजना शिगेला नेली... आणि माझा लंड गळायला लागला!... संगीतादिदीची पॅन्टी मी माझ्या लंडाच्या सुपाड्यावर गुंडाळुन त्यात माझा चीक गाळु लागलो... जोरजोराने मी मूठ मारत होतो आणि गळत होतो गळत होतो.... शेवटी लंड हलवून हलवून माझ्या हाताला रग लागली तेव्हा मी थांबलो....

नंतर भानावर आल्यावर मी संगीताची ती माझ्या चीकाने बरबटलेली पॅन्टी तिच्या खाली पडलेल्या कपड्यावर टाकली... मग उठून मी शॉवरखाली गेलो आणि मग शॉवर चालू करून गरम पाणी अंगावर घेवू लागलो... पाच मिनीटे गरम पाण्याखाली उभे राहिल्यावर मला एकदम तरतरीत वाटू लागले!... उत्साहाने मी अंगाला साबण लावून मस्त अंघोळ केली... शॉवर बंद करून मी टॉवेल घेतला आणि माझे अंग कोरडे केले... मग तोच टॉवेल मी कंबरेला गुंडाळला आणि आरश्यात बघून केस हाताने विंचरून सारखे केले...

आरश्यात स्वत:च्या छबीला एकदा मी डोळे भरून पाहिले... संगीता ऑलरेडी माझ्या बॉडीवर फिदा झाली होती आणि आता तिने मुद्दाम ठेवलेल्या पॅन्टीवरून तिच्या मनात बरेच काही असावे ह्याची मला कल्पना आली होती... तेव्हा तिच्यात आणि माझ्यात काहितरी नक्कीच घडणार होते ह्याचे संकेत मला मिळायला लागले होते... आणि तसा चान्स मिळाला तर मी तो अजिबात सोडणार नव्हतो... इन फॅक्ट! तसा चान्स मिळवायला मी प्रयत्न करणार होतो... तेव्हा त्या खुषीत मी आरश्यात माझ्यावर एक नजर टाकली आणि तेथून हललो...

बाथरूमचा दरवाजा उघडून मी पटकन बाहेर यायला लागलो तर संगीतादिदी माझ्या पुढ्यातच ऊभी होती... ती बाथरूमच्या दरवाज्याजवळ कशी म्हणून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले तर ती गोंधळुन हसत म्हणाली,

"ते... मी... तुझे ओले कपडे घ्यायला आलेय... ड्रायरला लावून सुकायला टाकते... म्हणजे सकाळपर्यंत सुकतील..."

"ओके!... गूड आयडिया..." मी हसून म्हणालो...

"तुला घालायला मी पप्पांचे कपडे माझ्या बेडवर ठेवले आहेत... तू कपडे घाल तोपर्यंत मी बाथरूममध्ये आहे..." ती हसून म्हणाली...

मी ओके म्हणत तिच्या बेडजवळ गेलो आणि तिने तिच्या पप्पांचा ठेवलेला एक टि-शर्ट आणि शॉर्ट घेतली... त्यातून एक अंडरवेअर खाली पडली आणि मी ती उचलून पाहिली.. ती तिच्या पप्पांची होती आणि किंचीत मोठी होती... तसे मला ती चालली असती पण मी ती घातली नाही आणि फक्त शॉर्ट व टी-शर्ट घालू लागलो... कपडे घालताना माझ्या मनात विचार येत होता की संगीता बाथरुमच्या दरवाज्याबाहेर ऊभी राहून आत मी काय करतोय ह्याचा कानोसा तर घेत नव्हती?... आणि आता ती आत बाथरूममध्ये होती तर तिला कळणार होते की तिची पॅन्टी मी घेतली होती... कदाचित ती चेकही करेल की मी तिच्या पॅन्टीबरोबर काही केले की नाही ते...

ओह शीट! मी तिच्या पॅन्टीत लंड गाळला पण ती क्लीन करायची विसरलोच!... आता तिला कळेल की मी तिच्या पॅन्टीबरोबर काय ’प्रताप’ केला होता... त्याबद्दल मला किंचीत लाजही वाटत होती आणि बरेही वाटत होते की आता तिला कळणार होते की माझ्या मनात तिच्याबद्दल काय होते ते... तसेही तिने ती पॅन्टी जर माझ्यासाठी ठेवली असेल तर तिला कन्फर्म होणार होते की माझ्याही मनात तिच्याबद्दल कामभावना आहेत ते... काय होईल ते होईल... बघू पुढे काय घडतेय ते... असा बेफिकीर विचार करून मी कपडे घातले...

दोन मिनीटांनी संगीता माझे कपडे घेवून बाहेर आली... तिने माझ्याकडे पाहिले आणि मी तिच्याकडे पाहिले... तिच्या चेहऱ्यावर पुसटसे चावट हसू होते त्यावरुन मला कल्पना आली की तिने तिची पॅन्टी पाहिली असावी... मी जराही संकोच न दाखवता तिच्याकडे बघत होतो... ती किंचीत हसून मला म्हणाली,

"चल आपण हॉलमध्ये बसुन टिव्ही पहात गप्पा मारुया...."

"साऊंड्स गूड!.. लेट्स गो..." मी उत्साहाने म्हणालो.

"तुला काही चहा वगैरे करू का? अजुन फ्रेश वाटायला.." तिने मला विचारले.

"चहा??... काहितरीच काय... आपण बिअर पिऊन आलोय ना?... त्यावर चहा काय प्यायचा?... वेडीबिडी आहेस की काय तू..." मी तिची खिल्ली उडवत म्हणालो.

"असे रे काय करतोस... मी आपलं विचारलं... मला काय माहीत बिअरवर चहा पित नाहीत ते... मी काय तुमच्यासारखी पटटीची पिणारी नाही..." ती किंचीत फुगत म्हणाली.

"अग मी मस्करीत म्हणालो.... मला एवढेच म्हणायचेय की चहा वगैरे नको... काही थंड पेय असेल तर चालेल..." मी हसून म्हणालो.

"हो आहे ना!...," ती उत्साहाने म्हणाली, "पप्पांची एखादी बिअर असेल फ्रिजमध्ये..."

"व्वा! मला वाटले तू सॉफ्ट-ड्रिंक्स विचारशील... डायरेक्ट बिअर!... गूड!.. बिअर आहे म्हणजे ’सोने पे सुहागा’... मग आण लवकर..."

असे बोलून मी चालू लागलो... संगीताचे लक्ष बेडवर पडलेल्या तिच्या पप्पाच्या अंडरवेअरवर गेले... तिने आश्चर्याने मला विचारले,

"काय रे... तू ही अंडरवेअर घातली नाहीस?"

"नाही घातली... मला ती मोठी होईल... म्हणजे कदाचित होईल बरोबर. पण म्हटल नको घालायला. दुसऱ्याची अंडरवेअर घालू नये म्हणतात... इतर कपडे ठिक आहे..." मी सबब पुढे करत म्हटले.

"आय सी! का घालू नये?" तिने कुतुहलाने विचारले.

"बहुतेक ’हायजीन’ रिजन... म्हणजे तसा मला काही प्रॉब्लेम नाही ही अंडरवेअर घालायला... पण मी रात्रीचा ’आत’ काही घालत नाही... म्हणून नाही घातली!..." मी खांदे उडवत म्हणालो.

"हंम्म्म... रात्री एकदम मोकळे मोकळे वाटावे म्हणून काय?..." संगीता मिश्किलपणे हसत म्हणाली...

"येस्स... यु आर राईट!... कधी काय ’वाटेल’ ते सांगता येत नाही... तेव्हा मग काढा-घालायची कसरत नको..." मी पण चावटपणे हसत म्हणालो.

"हंम्म्म्म... व्हेरी स्मार्ट!..." ती हसून म्हणाली...

आणि आम्ही दोघेही बाहेर आलो... मी हॉलमध्ये गेलो आणि संगीता किचनमध्ये गेली... पाच मिनीटांनी ती बिअरची एक बोटल आणि एक ग्लास घेवून आली... तिच्या हातात एक ग्लास पाहून मी तिला म्हटले,

"काय ग... एकच ग्लास?.. आणि तू?.. तू नाही घेणार बिअर?"

"नाही रे... मी ऑलरेडी रेस्टॉरन्टमध्ये बरीच प्यायलेय..." ती हसत म्हणाली.

"हे कमॉन!... तू कंपनी देशील म्हणून मी हो म्हटले... तसे असेल तर मला नको..." मी म्हणालो.

"अरे असे रे काय करतोस... तू पी ना... मी बसून रहाते तुझ्याबरोबर..." ती मला म्हणाली.

"ते तर तू बसणारच आहेस... पण नो!.. अजिबात नाही... जावून एक ग्लास घेवून ये मुकाट्याने... आपण दोघेही शेअर करणार आहोत..." मी तिला निर्वाणीचे सांगितले...

ती नाईलाज असल्यासारखे दाखवत ग्लास आणायला उठू लागली... मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले तेव्हा कोठे माझे तिच्याकडे ’नीट’ लक्ष गेले!...

संगीताने जो शॉर्ट गाऊन घातला होता तो पण जेमतेम तिच्या गुढग्याएवढा होता... गुलाबी रंगाचा असल्याने तो किंचीत पारदर्शक होता... वर तिने उभारांवर डार्क रंगाची ब्रेसीयर घातली होती ज्याच्या ट्रान्सफरंट पटट्या तिच्या खांद्यावर दिसत होत्या... त्या ब्रेसीयरचा कपडा नक्कीच एकदम पातळ होता कारण तिच्या ताठरलेल्या निप्पलचा आकार त्या ब्रेसीयर आणि गाऊनवरून व्यवस्थित दिसत होता... ब्रेसीयर घातली होती तरी तिची गुबगुबीत भरीव छाती चालल्याने डुचमुळत होती... खाली तिने आत घातलेली पॅन्टी दिसत होती... डार्क रंगाची ती पॅन्टी बहुतेक एकदम छोटी होती... कारण तिच्या जांघेवर ती खूपच छोटी दिसत होती आणि पाठमोरी चालताना पाहिले तर तिचे पुर्ण नितंब उघडे दिसत होते आणि त्याच्या मधल्या फटीत ती गायब झालेली दिसत होती...

एकूणच ती एकदम सेक्सी दिसत होती आणि तिला आता असे ’नीट’ पाहून माझ्या लंडाने एक आचका दिला! मी थोड्या वेळापुर्वीच त्याला गाळला होता तरी तो आता उठायला तयार होता!.. सगळी संगीतादिदीच्या सेक्सीपणाची कमाल होती!...

संगीता जावून ग्लास घेवून येत होती तोपर्यंत मी समोरच्या भिंतीवरचा एलसीडी टिव्ही लावला आणि चॅनल चेक करू लागलो... तेवढ्यात संगीता ग्लास घेवून आली आणि बरोबर तिने एक चिवड्याची डिशही चकणा म्हणून आणली!... ते पाहून मी खूष झालो आणि तिला अंगठा वर करून इशाऱ्यात सांगितले ’सुपर्ब!’... ती हसून सोफ्यावर माझ्या बाजुला बसली... मग मी दोन्ही ग्लासामध्ये बिअर ओतली. एक ग्लास तिच्या हातात देवून तिला ’चिअर्स’ केले आणि आम्ही बिअरचा पहिला घोट घेतला...

मग समोर चालू केलेल्या टिव्हीवर मी काही चॅनल चेक केले... कोठेही काही इंटरेस्टींग आढळले नाही तेव्हा मी ’बी फोर यु म्युझिक’ चॅनल लावून त्यावरची लेट-नाईट हिंदी गाणी पाहू लागलो... बिअरचे घुटके घेत घेत आम्ही बोलायला लागलो आणि समोरील टिव्हीवरील हिंदी गाणी बघायला लागलो... एलसीडी टिव्ही चांगला ५० इंचाचा होता तेव्हा सगळे चित्र मोठे दिसत होते आणि त्यावर दिसणाऱ्या गाण्यातील सेक्सी हिरॉईनला पाहून मी उत्तेजीत व्हायला लागलो... संगीताही मन लावून ती गाणी बघत होती आणि काही गाण्यात चाललेल्या चाळ्यावरून तिची उत्तेजनाही जागॄत व्हायला लागली आहे हे मी ओळखले!

दोघांनीही अर्धी अर्धी बिअर घेतली आणि ती बिअर संपली... मी संगीताला विचारले की अजुन बिअर आहे का? तर ती म्हणाली आहे पण ती आता घेणार नाही... मी तिला म्हटले तू घेवून तर ये... परत ती नाईलाजाने उठली आणि आपले नितंब मटकवत आत गेली... घेतलेल्या बिअरचा अंमल तिच्यावर व्हायला लागला होता आणि ती थोडी डुलतच चालत होती... ती पाठमोरी झाल्यावर माझी नजर तिच्या नितंबावर खिळली आणि ती नजरेआड होईपर्यंत मी तिचे डुचमळणारे नितंब बघत होतो...

ती गेल्यावर मी स्क्रिनवर नजर टाकली आणि एका सेक्साट हिरॉईनचे दर्शन मला झाले! त्या सेक्सी हिरॉईनला पाहून माझी उत्तेजना अजुन वाढायला लागली.. मनात विचार यायला लागले की संगीता बाजुला बसली असताना एखादे एकदम सेक्सी गाणे लागावे जे पाहून ती तापली पाहिजे आणि मला भिडली पाहिजे... तसे सेक्साट गाणे लागावे म्हणून मी मनोमन पार्थना करू लागलो...

संगीता दुसरी बिअर घेवून आली आणि मी माझ्या रिकाम्या ग्लासात ती ओतली... मग मी तिच्या ग्लासात ती ओतू लागलो तर तिने मला थांबवले... मी अजुन नाही घेणार असेच ती म्हणत होती... पण मी जबरदस्ती तिच्या ग्लासात बिअर ओतली आणि म्हणालो ’हा शेवटचा एक ग्लास पी’... पुन्हा नाईलाज असल्यासारखे दाखवत ती बिअर घेवू लागली...

समोर टिव्हीवर चाललेली रोमॅन्टिक सेक्सी गाणी आम्ही बघत होतो आणि मनातल्या मनात माझी प्रार्थना चालली होती की एखादे तरी सेक्सी बेडसीनचे गाणे लागू दे... बेडसीन असलेली अनेक गाणी मला आठवू लागली आणि त्यातील एखादे गाणे लागावे म्हणून मी खरोखर मनात प्रार्थना करत होतो...

’सच्चे दिल से’ केलेली प्रार्थना फळाला येते असे म्हणतात... माझी प्रार्थनाही फळाला आली!... म्हणजे सार्थकी लागली!... असेही म्हणतात की ’देनेवाला जब भी देता है तो छप्पर फाड के देता है!’... त्याची प्रचितीही त्याक्षणी मला येत होती!...

स्क्रिनवर मला सगळ्यात जास्त आवडणारे... संगीतादिदीशी रिलेटेड असलेले... ’आशिक बनाया आपने’चे तेच टायटल सॉंग लागले ज्यात तनुश्री आणि इम्रानचा तो मला ’तोंडपाठ’ असलेला किस होता, चोंबाळणे होते, कपडे काढणे होते, मिठ्या मारणे होते....

तनुश्रीला स्क्रिनवर पाहून मी लगेच संगीतादिदीकडे पाहिले आणि चावटपणे हसलो!... संगीताही माझ्याकडे पाहून ओशाळवाणी हसली... तनुश्रीचे दुसरे कोठले गाणे लागले असते तर गोष्ट वेगळी होती... पण आशिक बनाया आपने मधले हेच गाणे लागावे?... ते पण आम्ही दोघे एकटे असताना!... ते सुद्धा आम्ही दोघे बिअरच्या अंमलाखाली असताना... ह्याला योगायोग म्हणावे की नियतीचा खेळ म्हणावा?...

डेंजरऽऽऽऽ... बहोतही डेंजरऽऽऽऽ!!... आता काही खरे नव्हते...

एक तर मी तरी संयम सोडला असता किंवा तिने तरी सोडला असता.. ज्या तऱ्हेने त्या धुंद संध्याकाळची आमच्यात सुरुवात झाली होती त्याची सांगता अश्याप्रकारे व्हायला पाहिजे हे बहुतेक विधीलिखीत असावे... म्हणूनच हे तनुश्रीचे एकदम सेक्साट सेक्साट गाणे लागले असावे... संगीतादिदीलाही हे गाणे चांगले माहीत होते आणि मला तर ह्या गाण्याची प्रत्येक सेकंदाची फ्रेम पाठ होती! नेटवरून हे गाणे डाऊनलोड करून मी मोबाईलमध्ये ठेवलेले होते... तेव्हा आम्ही दोघेही मन लावून, एकटक बघत ते गाणे पहात होतो... माझ्या मनात लाईव्ह कॉमेंट्री चालू झाली...

’गेली गेली.. तनुश्री गेली इम्रानच्या मागे... भिडली त्याला... भिडवले ओठ... आई आईगऽऽऽ... काय किसींग करायला लागले... किती आवेगाने ओठ चोखताहेत ते... चोंबाळतोय... बघ इम्रान कसा चोंबाळतोय तिला... बघ कसा हात फिरवतोय तिच्या अंगावर... उचलली... उचलली त्याने तिला... नेली बेडरूममध्ये...

संगीता... संगीतादिदी... हे सगळे पाहून मी कित्तीवेळा कल्पना केली आहे की हे सगळे मी तुझ्याबरोबर करतोय... अरे गप रे!... गेला ना सीन!... बघ काढला तिचा टॉप...

येथे एक टेक्निकल फॉल्ट आहे संगीता... डायरेक्टर्स गूफप!... मी सांगतो तुला नंतर.... आधी बघ तर काय होतय पुढे...

बघ ओढली त्याने तिच्या बिकीनी टॉपची नाडी... काढला तिचा टॉप... आई ग!... आता ती वरती अर्धनग्न झालीय... वाऊऽऽऽ संगीतादिदी... सॉरी तनुश्री... काय सेक्साटऽऽऽ दिसतेय तू अर्धनग्न... वाऊ!... झोपवली बघ त्याने तिला... चढला बघ तो कसा तिच्यावर.... तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बघ... बघ संगीता बघ.... कसा घातला असेल त्याने तिच्यात...

हो हो!... ते सगळे खोटे आहे माहीत आहे... पण तिला अर्धी नागडी केले ते तर खरे होते ना?... तिच्यावर आता तो झोपलाय ते तर खरे आहेना ?... भले त्यांनी चादरीच्या आत कपडे घातले असतील... पण तरीही तो तिच्या सेक्सी अंगावर झोपलाय हे तर खरे आहे ना?... वाऊ!.. काय मज्जा आहे त्या इम्रानची... तनुश्रीला असे चोंबळायला मिळाले त्याला... ओह संगीतादिदी... तुला मला असे चोंबळायाला मिळेल का?... तुला झवायला मला मिळेल का?.. सांग ना... सांग ना... सांग ना, दिदी...’