by kalpanavishwa
नवरा आणि बायकोचे
नाते मानले पवित्र
अदलाबदली होणार कशी
विचार वाटला विचित्र
शरीराची पण भूक होती
बायकांनी सोडवलं कोडं
चौघं आता लुटणार मजा
आपलं वरातीमागून घोडं
अप्रतिम कथा. विश्वास ची लेखन शैली उत्कृष्ट आहे. पुढील भागाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे.