RangaPanchami at Grandpaa's Village

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"कशी नाही होत... प्रयत्न कर..." मामी म्हणाली.

रमेशने काही क्षण 'प्रेशर' लावायचा प्रयत्न केला पण त्याला सू झाली नाही... आता तो खरेच प्रेशर लावत होता की नुसती ॲक्टींग करत होता ते तोच जाणू पण त्याला मुतायला झाली नाही...

"नाही होत..." रमेशने हताश झाल्यासारखे म्हटले.

"नाही काय होत?.. करायलाच पाहिजे... मला कशी करायला लावलीस..." मामीने निक्षून म्हटले.

"हो ना... मी करेन ना... पण होत नाही तर मी काय करू?... हां!... पण एक उपाय आहे..."

"काय?" मामीने कुतुहलाने विचारले.

"ह्याला'हलवून' शांत केले तर मग हा बारीक होईल.. मग मुतायला होईल..."

"मग हलव त्याला..."

"तुम्ही मदत करा ना..." रमेशने तिला विनंती केली..

"मी??... मी कशाला करू?... तुला पाहिजे तर तू कर..."

"असे काय करता, आन्टी... थोडी मदत करा ना..."

"नाही रे बाबा... मी नाही..." मामी उगाच भाव खात होती...

"आता इतके काही केले तर हे करायला काय हरकत आहे, आन्टी?... प्लिज!..."

ममता मामीने काही क्षण विचार केला आणि मग ती पुढे झाली... तिने रमेशचा लंड हातात धरला.. तिच्या हाताचा स्पर्श होताच रमेश सुखावला आणि क्षणभर त्याने डोळे बंद करून घेतले... त्याची होणारी रिॲक्शन ममता मामी मजेने पहात होती. मग मामी त्याच्या लंडाकडे पाहू लागली. त्याचा लंडाचा साईज बघून ती 'इंप्रेस' झाली असावी कारण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. काही क्षण त्याचा लंड हातात पकडल्यावर ती हळु हळू आपली मूठ त्याच्या लंडावर मागे-पुढे करू लागली...

काही क्षण रमेश डोळे मिटून तिच्या हाताने मिळत असलेल्या सुखाचा आनंद घेत राहिला. मग त्याने डोळे उघडून ममता मामीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली आणि ते दोघे हलकेच हसले. रमेशची नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली तिच्या छातीच्या उभारांवर सरकली. मामीच्या लक्षात आले की त्याची नजर कोठे गेली आणि तिनेही लाजेने आपसूक मान खाली घातली.

रमेश उभा होता व ममता मामी त्याच्या उजव्या बाजूला उभी होती. ती आपल्या उजव्या हाताने त्याचा लंड धरून हलवत होती. रमेशला साईडने तिच्या छातीचे उभार दिसत होते. त्याने आपला उजवा हात वर करून मामीच्या डाव्या खांद्यावर ठेवला. मामीने क्षणभर नजर वर करून त्याचाकडे पाहिले आणि पुन्हा खाली पहात ती त्याचा लंड हलवू लागली. मग रमेशने आपली डावा हात वर नेला आणि तिच्या डाव्या उभारावर ठेवून तिचा उभार हलकेच दाबला... त्याची हालचाल अनपेक्षित होती तेव्हा ममता मामी किंचीत दचकली आणि तिने त्याचा आपल्या छातीवरचा हात झटकून काढला...

पण रमेश ऐकणारा नव्हता त्याने पुन्हा हात तिच्या उभारावर ठेवला. तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पहात पुन्हा त्याचा हात झटकला. असे २/३ वेळा झाले आणि शेवटी ममता मामी गप्प झाली. पुढच्यावेळी जेव्हा त्याने तिचा उभार दाबला तेव्हा तिने काही केले नाही आणि त्याला दाबू दिले. मग रमेश उत्साहाने तिचे दोन्ही उभार आळीपाळीने दाबू लागला... मध्येच त्याने आपला उजवा हात मागे तिच्या नितंबावर नेला आणि तो तिचे नितंब दाबू लागला आणि त्याचवेळी डाव्या हाताने तो तिच्या छातीचे उभार दाबू लागला...

छातीचे उभार आणि नितंबाचे डेरे या दोन्ही आघाड्यांवरील 'हल्ला' ममता मामी आता मुकाटपणे झेलत होती... त्यांच्या ह्या रंगपंचमीच्या अनोख्या खेळात चांगलाच रंग भरला जात होता व ते दोघेही आवडीने हा खेळ खेळू लागले... रमेशने मागून मामीचा घागरा वर केला आणि आत हात घालून तो तिचे नग्न नितंब चिवडू लागला. मला तिचा मागचा भाग दिसत नव्हता पण मी कल्पना करू शकत होतो की कसे रमेश तिचे दोन्ही डेरेदार 'ढोल' बडवत असावा... मध्ये मध्ये मामी डोळ्यांची मादक हालचाल करायची त्यावरून कळायचे की ती सुद्धा उत्तेजीत झालेली होती...

अचानक ममता मामी पुढे झाली आणि रमेशच्या पुढे गुढग्यांवर बसली. तिने रमेशचा लंड धरून गपकन आपल्या तोंडात घेतला आणि ती त्याचा लंड चोखू लागली... ह्या अनपेक्षित हल्ल्याने रमेशही हडबडला पण तिच्या तोंडाचे आवरण आपल्या लंडाभोवती त्याला अतिशय आवडले! तो हाताने तिचे डोके धरून तिच्या तोंडात आपला लंड आत-बाहेर करू लागला. एखाद्या स्त्रीने लंड चोखण्याचे हे अनोखे कामसुख तो आवडीने अनुभवू लागला... त्याची हालचाल आणि तिच्या तोंडात लंड आत-बाहेर करण्याचा स्पीड सांगत होता की तो जास्त वेळ तग धरू शकणार नव्हता. हे बहुतेक ममता मामीनेही जाणले कारण १/२ मिनीट त्याचा लंड चोखल्यावर ती झटकन उठली...

ती पुन्हा जावून झाडाला टेकून उभी राहिली आणि आपला घागरा वर करत रमेशला उत्तेजीत स्वरात म्हटले,

"चल ये इकडे लवकर... आणि चाट माझी पुच्ची..."

रमेश आज~झाधारक मुलासारखा पटकन तिच्या पुढे गुढग्यावर बसला आणि तिचा घागरा व्यवस्थित वर करत त्याने तिची पुच्ची उघडी केली. आणि मग त्याने तिच्या पुच्चीवर तोंड दाबून तो तिची पुच्ची चोखू लागला... कामाग्नीच्या ज्वरात ते दोघेही होरपळून निघाले आणि आता त्यांना कसलेही भान राहिले नाही... त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या ह्या अनोख्या रंगपंचमीच्या खेळात कोणीतरी 'प्रेक्षक' आहे जो गुपचूप त्यांच्या 'रासलीला' पहात होता... माझ्या मित्राची मजा पाहून मी उत्तेजीत होत होतो... मी माझा कडक झालेला लंड माझ्या पॅन्टवरून चोळत होतो...

ममता मामी त्याचे डोके धरून आपल्या पुच्चीवर दाबत होती... तिला हवे तसे त्याचे तोंड आपल्या पुच्ची व दाण्यावर घासून ती कामसुखाचा परमोच्च बिंदू गाठण्याचा प्रयत्न करत होती... रमेश तिची पुच्ची चोखता चोखता तिच्या मांड्या चोळत होता. मध्येच हात मागे नेवून तिचे नग्न नितंब चिवडत होता.. काही क्षणातच ममता मामी कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली आणि ती रमेशच्या तोंडावर रत होवू लागली... त्याचे डोके धरून ती जोरजोराने आपल्या पुच्चीवर घासत राहिली. तिच्या तोंडून रानटी श्वापदासारखे गुरगुरणारे स्वर बाहेर पडत होते...

कामतृप्त झाल्यावर तिचा जोर हळु हळू ओसरला... त्याचे डोके आपल्या पुच्चीवर घासण्याचा तिचा स्पीड कमी कमी होत गेला आणि मग पुर्णपणे थांबला... ती कामतृप्त झाली होती पण रमेश अजूनही तिची पुच्ची चोखत होता, चाटत होता... शेवटी ममता मामीने त्याचे डोके आपल्या पुच्चीवरून बाजूला केले... मामीला कामतृप्त केले म्हणजे फार मोठा 'पराक्रम' केल्याच्या आविर्भावात रमेश उभा राहिला... त्याची पॅन्ट आणि अंडरवेअर अजूनही खालीच सरकवलेली होती आणि त्याचा लंड अजूनही कडक होता... आता त्याची ममता मामीला झवण्याची पाळी आली होती...

त्याने तिचा खाली सोडलेला घागरा पुन्हा वर केला, तिला झवण्याच्या उद्देशाने... ममता मामीने आपल्या कामतृप्तीच्या भरात आपले डोळे मिटून घेतले होते तेव्हा जेव्हा त्याने घागरा वर केला तेव्हा तिने डोळे उघडले.. तिच्याही लक्षात आले की आता तो तिला झवणार होता... रमेशने तिचा एक पाय उचलून आपल्या दुसऱ्या हाताने लंड धरत तिच्या पुढे पवित्रा घेतला. पण तो काही 'पटटीचा' झवणार नव्हता तेव्हा त्याला असे उभ्याने झवणे शक्य होणार नाही याची ममता मामीला कल्पना आली...

तिने आजुबाजूला पाहिले... त्या झाडापासून काही अंतरावर अजून एक झाड होते ज्याचे खोड तिरके होते... त्याच्यावर नजर गेल्यावर मामीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिने रमेशचा हात धरून लगबगीने त्याला त्या झाडाजवळ नेले... आणि मग त्या झाडाच्या तिरक्या खोडावर आपले हात ठेवून ती पाठमोरी ओणवी झाली... एका हाताने आपला घागरा मागून नितंबावरून ती वर करू लागली आणि रमेशच्या लक्षात आले की ती काय करत होती... त्याने पटकन तिचा घागरा तिच्या नितंबांवरून पुर्ण वर केला आणि मागून तिचे गरगरीत नितंब उघडे केले... दोघे तिरके असल्याने मला ते साईडने दिसत होते... एका हाताने आपला नितंब फाकवत ममता मामी म्हणाली,

"घाल आता मागून माझ्या पुच्चीत..."

रमेशला तर खरे आमंत्रणाची गरज नव्हती कारण त्याने आधीच आपला लंड हातात धरून तिच्या मागे पवित्रा घेतला होता. थोडेसे खाली झुकून त्याने लंड तिच्या दोन्ही नितंबाच्या फटीत घातला. मामीने पुढून दोन्ही मांड्यांमध्ये हात घालून त्याचा लंड पकडला आणि योग्य ॲंगलने आपल्या पुच्चीच्या भोकात घालून घेतला... रमेशचा चेहरा मला पुर्ण दिसत नव्हता पण जो काही त्याच्या चेहऱ्याचा भाग दिसत होता त्यावरून कळत होते की त्याला असे मागून तिच्या पुच्चीत लंड घालताना साधारण त्रास होत होता... पण शेवटी तिच्या भोकात लंड घालण्यात तो यशस्वी झाला आणि त्याने तिच्या कंबरेवर हात ठेवून पॉज घेतला...

मग रमेश ममता मामीच्या पुच्चीत लंड हळु हळू मागे-पुढे करत तिला झवू लागला... काही क्षण थोडीशी वेगळीच हालचाल करून दोघांनी कंफर्टेबल होईल असा पवित्रा घेतला आणि मग ते रिलॅक्सपणे झवाझवी करू लागले... रमेश तिची कंबर पकडून तिला झवत होता आणि मामी झाडाच्या खोडावर ओणवी राहून झवून घेत होती... मध्ये मध्ये ती आपले डोके हलवत होती ज्याने तिचे मोकळे केस अस्तव्यस्त होत होते... जस जसा रमेशचा झवण्याचा स्पीड वाढला तसे ममता मामीचे अंग धक्क्याने मागे-पुढे हलू लागले...

काही क्षणातच रमेशने मामीला असे मागून झवण्याचा 'ऱ्हिदम' पकडला आणि त्यांची हालचाल सराईत होवू लागली... मध्ये मध्ये रमेश तिच्या अंगावर झुकून हात पुढे नेत तिच्या छातीचे उभार दाबत होता... ममता मामीला त्याच्या दाबण्याने मजा वाटत होती कारण तिने छातीवरील आपला ब्लाऊज खालून वर केला आणि आपले गोळे मोकळे केले... तिची छाती नग्न झाली आणि रमेश आवडीने तिचे नग्न गोळे दाबत दाबत तिला मागून झवू लागला... त्या दोघांच्याही तोंडातून उत्तेजनेचे स्वर बाहेर पडत होते आणि ते दोघेही झवण्याचा निस्सिम आनंद घेत होते...

रमेशच्या स्पीडवरून वाटत होते की तो जास्त वेळ तिला झवू शकणार नव्हता... त्याच्या लंडातून विर्य गळण्याचे फिलींग जस जसे जवळ येवू लागले तस तसे तो जास्तच उत्तेजनेने तिला झवू लागला... मामी आपला एक हात पुढून मांड्यांमध्ये घालून आपली पुच्ची चोळत होती. बहुतेक ती आपला दाणा घासत होती आणि पुन्हा एकदा कामतृप्त होण्याच्या भरात होती... अचानक रमेशने ममता मामीची कंबर पकडली आणि तो त्वेशाने तिला झवू लागला... ४/५ फटके मारल्यावर तो चित्कारू लागला...

ममता मामीला कल्पना आली की तो गळायच्या बेतात होता.. तिने पटकन पुढे होत त्याच्या लंड आपल्या पुच्चीतून बाहेर काढला... रमेशला ते अपेक्षित नव्हते तेव्हा तो डोळे विस्फारून आश्चर्याने मामीकडे पाहू लागला... मामीने तसेच ओणवे राहून त्याचा बाहेर काढलेला लंड पकडला आणि आपल्या नितंबाच्या फटीवर टेकवून वरच्या बाजूने घासायला सुरुवात केली.. त्याला आपल्या पुच्चीत गळू न देण्याचा तिचा उद्देश रमेशच्या लक्षात आला आणि तो तिच्या फटीवर लंड घासून पुन्हा धक्के देवू लागला...

आता तो तिच्या नितंबाच्या फटीवर लंड वरच्या दिशेने घासून तिला धक्के मारत होता. पुढच्याच क्षणी रमेशच्या लंडातून विर्याची हलकी पिचकारी उडाली आणि मामीच्या वर केलेल्या घागऱ्यावर पडली... मग पुढच्या २/३ पिचकाऱ्या उडत उडत मामीच्या नितंबाच्यावर कंबरेवर पडल्या... मामीच्या नितंबाच्या वर आपला लंड गाळून रमेश सत्खलित झाला... विर्य गळायचे थांबेपर्यंत तो तिच्या नितंबावर लंड घासत राहिला आणि जे काही शेवटचे थेंब होते ते त्याने तिच्या नितंबावर गळू दिले... शेवटी त्याचा लंड मलूल पडला तेव्हा तो हलायचा थांबला... ममता मामीच्या अंगावर मागून रेलत तो तिला मिठी मारून स्तब्ध राहिला...

जेव्हा तो पुर्ण शांत झाला तेव्हा मामी वर झाली आणि वळाली...तिने हाताने आपल्या नितंबावरील रमेशचे विर्य पुसून घेतले आणि आपल्या घागऱ्याला पुसले... रमेश तिला झवत होता तेव्हा त्याने ममता मामीची पँटीज आपल्या टि-शर्टच्या गळ्यात अडकवलेली होती... ती खेचून घेत मामीने काढली आणि विजयी स्वरात हसत ती पँटीज घालू लागली... तिला झवण्याने तो थोडा थकला होता तेव्हा त्या तिरक्या झाडाच्या खोडाला टेकून उभा रहात त्याने आधार घेतला आणि तो गुपचूपपणे तिची हालचाल पहात राहिला...

मामीने पँटीज घातली आणि आपल्या छातीच्या उभारांवर ब्लाऊज खाली करून ब्लाऊज व्यवस्थित केला... घागरा नीट करून तिने अंगावरील कपडे ठिकठाक असल्याची खात्री करून घेतली... रंगाने कपडे भरलेले असल्याने कोठे काही लागलेले दिसणार नव्हते त्यामुळे कपड्याच्या बाबतीत ती निश्चिंत होती... सगळे झाल्यावर ममता मामी पुढे झाली आणि तिने रमेशच्या ओठांवर ओठ टेकवत त्याचे एक चुंबन घेतले आणि ती जायला वळली.. तिचा हात पकडत रमेशने तिला आपल्या अंगावर खेचले आणि तो तिचे चुंबन घेत म्हणाला,

"आता पुन्हा कधी, आन्टी?"

"काय?" मामीने चावट स्वरात उलट विचारले.

"हा 'चान्स'... झवण्याचा..."

"माहीत नाही... मौका देख के छक्का मारेंगे..."

असे म्हणून हसत हसत ती त्याच्यापासून दूर झाली आणि भरा भरा चालत निघून गेली... रमेशही हसत हसत ती गेली त्या दिशेन पहात राहिला... एखाद मिनीट गेल्यावर रमेश हलला आणि नीट उभा राहिला... त्याने आपली अंडरवेअर वर केली आणि पॅन्ट व्यवस्थित घातली... मग शीळ घालत घालत तो मी लपलेल्या दिशेने येवू लागला... ममता मामी ज्या दिशेने झाडीतून बाहेर पडेल त्या दिशेने तो बाहेर पडला तर कोणाला संशय येईल हा विचार करून तो बहुतेक माझ्या दिशेने बाहेर पडायला आला होता...

माझे थोडे धाबे दणाणले की कदाचित तो मला बघेन... म्हणून मी अंग चोरून झाडाच्या मागे नीट लपू लागलो... तो जसा मी लपलेल्या झाडाकडे येवू लागला तसे मी झाडामागे गुपचूपपणे फिरू लागलो जेणेकरून मी त्याच्या नजरेस पडू नये... तो जवळ येवून झाडापुढून पास झाला आणि पुढे निघून गेला... तो गेला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.. मला खरे तर त्याने पाहिले असते तरी काही फरक पडणार नव्हता.. कारण तो माझा जिगरी मित्र होता आणि त्याने मामीबरोबर केलेली मजा मी पाहिली ह्याची त्याला काही भिती नव्हती... पण मला त्याला ते कळू द्यायचे नव्हते... नंतर मी संधी मिळेल तसे त्याला ते सांगणार होतो...

रमेश निघून गेल्यावर तसेच झाडामागे उभा राहून मी माझी पॅन्ट अंडरवेअर सकट खाली सरकवली आणि माझा कडक लंड हातात पकडून हलवत राहिलो... रमेश आणि ममता मामीमध्ये काय काय आणि कसे कसे घडले त्याचा ॲक्शन-रिप्ले डोळ्यासमोर आणत मी मूठ मारू लागलो... रमेश मामीला कसा झवला हे आठवत मी कामोत्तेजनेच्या शिखरावर पोहचलो आणि माझा लंड गळू लागला... जोरजोराने मूठ मारत मी कामसत्खलीत झालो... माझी कामवासना तृप्त झाल्यावर मी माझा लंड पुन्हा पॅन्टमध्ये घातला... मग मी ते दोघे गेले त्या दिशा न घेता तिसऱ्याच दिशेने झाडीतून बाहेर पडू लागलो...

मग नंतर रंगपंचमी खेळताना माझ्या डोक्यात सतत हेच विचार राहिले की रमेश आणि ममता मामीच्या गुपचूप झवण्याचे भांडवल करत कसे आपणही ममता मामीला झवण्याचा 'चान्स' घ्यावा... तो चान्स मला मिळाला पण ते वर्णन पुन्हा केव्हातरी सांगेन...

तुर्तास समाप्त

12
Please rate this story
The author would appreciate your feedback.
  • COMMENTS
Anonymous
Our Comments Policy is available in the Lit FAQ
Post as:
Anonymous
1 Comments
AnonymousAnonymousover 4 years ago
नेक्सट पार्ट प्लीज

नेक्सट पार्ट प्लीज

Share this Story

story TAGS

Similar Stories

Corruption Ch. 01 A corrupt Inspector has an affair with his friend's wife.in Erotic Couplings
Cuckolding Massage Story is about couple indulging in cuckolding activity.in Group Sex
More Stories