by saagar_manthan
दैवी शक्तीबद्दल सस्पेन्स छान तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी दिसणारी कामुक स्वप्नं उत्तेजक आणि भीतीदायक वाटली. खास करुन, स्वप्नातले घर प्रत्यक्षात दिसण्याचा प्रसंग. शेवट एखाद्या बॉलिवूड फिल्मसारखा, पण पूर्णपणे पटणारा आहे. मराठीमध्ये गूढ संभोग कथेचा हा वेगळाच प्रकार हाताळला आहे. आणि वाचकांच्या मनात अपेक्षित भावना निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. अभिनंदन!!