Transformation Pt. 01

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

"अग दिदी, मी खुप भाग्यवान आहे की तुझ्यासारखी बहिण मला देवाने दिली आहे... जी भावाला इतके प्रेम देतेय..."

"अरे मी कसले प्रेम देतेय... उलट तु मला किती प्रेम देतोय... किती काय काय करतोय माझ्यासाठी..."

असे म्हणत तिने तिच्या डाव्या खांद्यावरील माझा डावा हात पकडला आणि आपल्या उजव्या हाताने माझा उजवा हात पकडत मला ओढून घेतले... सहाजिकच मला तिच्या मागे उभे रहाणे भाग पडले आणि तिने मागून मला स्वत:च्या अंगावर दाबून घेतले... आता तीच मला इतके जवळ घेत आपुलकी दाखवत होती तर मी पण त्याचा फायदा घेत मागून तिला पुर्ण चिकटलो आणि दोन्ही हाताने तिला माझ्या मिठीत धरून तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत तिच्या गालाला गाल लावून तिच्याशी भावनीक जवळीक साधू लागलो...

म्हटले तर मागून मी वरपासून खालपर्यंत पुर्णपणे तिच्या अंगाला माझ्या अंगाने कव्हर केले होते ज्याने तिला एक प्रकारे माझ्या अंगाची ऊब मिळायला लागली... आणि तिच्या दोन्ही बगलेतून पुढे गेलेल्या माझ्या दोन्ही हाताच्या विळख्याने मी तिला आवळुन धरले होते, ज्याने तिला पुढूनही थोडी ऊब मिळत होती... ती पण आपले दोन्ही हात माझ्या दोन्ही हातावर ठेवून मागे माझ्या अंगावर पुर्णपणे रेलून एकदम रिलॅक्स होवून उभी होती...

मी तर कल्पनाही केली नव्हती की दुबईच्या माझ्या त्या घराच्या बाल्कनीत एके दिवशी मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात प्रिय व्यक्ती, माझी बहिण संगीतादिदी, हिला असे प्रेमाने आलिंगन देत घट्ट चिकटुन उभा राहिन आणि इतक्या उंचावरून दिसत असलेल्या दुबईच्या नेत्रदिपक नाईट ब्युटीचा आस्वाद घेईन... समोर इतका सुंदर देखावा दिसत होता पण मनात घर करून होता तो माझ्या बहिणीच्या मादक सेक्सी अंगाचा ऊबदार स्पर्श...

तिच्या नितंबाच्या गोलाईवर माझ्या लंडाचा भाग दाबलेला होता... म्हटले तर तिच्या दोन्ही नितंबाच्या फटीत माझ्या लंडाचा उंचवटा दाबला गेलेला होता... माझ्या लंडाचा कडकपणा तिला कळुन येत नसेल हे मानायला मी तयार नव्हतो... आणि तरीही ती मला तसे चिटकुन उभे राहू देत होती आणि उलट तीच आपले नितंब म्हटले तर मागे माझ्या लंडाच्या भागावर अजुन दाबत होती...

माझे दोन्ही हात तिच्या बगलेतून पुढे गेले होते आणि त्याने मी तिला विळखा घातला होता. त्यामुळे माझ्या हाताचे दोन्ही दंड तिच्या दोन्ही उभारावर बाजुने दाबले गेले होते आणि म्हटले तर माझ्या दोन्ही हातांच्या दाबाने ते एकमेकांवर दाबले गेले होते... आपल्या उभारांच्या गोळ्यावरील माझ्या हाताचा दाब तिला कळत नसेल हे मानायलाही मी अजिबात तयार नव्हतो... तिला चांगले कळत असणार की तिच्या पुष्ठ अंगाच्या भागांवर माझ्या टणक अंगाचे स्पर्श...

आणि तरीही ती मला ते स्पर्शसुख घेवू देत होती म्हणजे एकतर तिला जाणीव असूनही ती जाणीवपुर्वक मला ते करू देत होती. किंवा ती पुर्णपणे मोठ्या बहिणीच्या पवित्र प्रेमाने भारावलेली होती की तिला भावाचे वासनामय स्पर्श अजिबात कळुन येत नव्हते... काहीही असले तरी मला माझ्या बहिणीच्या मादक सेक्सी अंगाची ती ऊबदार जवळीक प्रचंड सुखावत होती आणि त्या कामूक स्पर्शसुखाचा मी पुरेपूर आस्वाद घेत होतो...

कानावर मोबाईलच्या रिंगचा आवाज आला तसे आम्ही भानावर आलो... असे वाटत होते की वाजू दे कितीही रिंग... बंद होवून गप्प बसतील... पण कदाचित जिजूंचा किंवा आमच्या आईचा फोन असावा तेव्हा त्या रिंगकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. तेव्हा मग मी नाईलाजाने संगीतादिदीपासून दूर झालो आणि तिला म्हणालो की थांब मी फोन घेवून येतो... तिने तेथेच उभे रहावे म्हणजे मी फोन घेवून परत तिथे बाल्कनीत आलो असतो आणि कदाचित पुढे अजुन बराच वेळ आम्हाला तशी 'जवळीक' साधता आली असती अशी कामूकवेडी आशा माझ्या मनात होती...

तेव्हा मी पटकन आत गेलो आणि मोबाईल घेवून पाहिले... आमच्या आईचा फोन होता तेव्हा मी कट करून तिला नेट कॉल केला... मग तिच्याशी बोलत बोलत मी बाल्कनीत आलो आणि दिदीला आईशी बोलायला फोन दिला... आणि मग दिदी आईशी गप्पा मारायला लागली आणि मुंबई एअरपोर्टपासून ते दुबईला पोहचेपर्यंत तिचा प्रवास कसा झाला त्याची बित्तंबातमी आईला सांगू लागली...

मी आपला तिच्या उजव्या साईडने तिला साधारण चिटकुन उभा होतो आणि एक दोन मिनिटानंतर सहज केल्यासारखे मी तिच्या डाव्या खांद्यावर माझा डावा हात हलकेच ठेवून उभा राहिलो... ती आपली बोलत होती, तिला काय गमतीजमती झाल्या त्या सांगत हसत खिदळत होती... दुबई एअरपोर्टवर मला भेटली तेथपर्यंत सगळे सांगून झाल्यावर मग आम्ही घरी आलो अन काय काय केले हे ती आईला सांगू लागली...

आता तिच्या बोलण्यात माझा उल्लेख यायला लागला आणि माझे नाव घेवून आईला काही सांगितले की ती वळुन माझ्याकडे पाहून हसायची, किंवा मला डोळा मारत खिदळत आईला काहितरी सांगायची तर कधी माझ्या अंगावर दाब देत मला खुणवत माझे गुणगान आईजवळ गात होती... शेवटी आम्ही आता बाल्कनीत उभे आहोत आणि रात्रीची दिसणारी सुंदर नयनरम्य दुबई बघत आहोत ते ती आईला सांगू लागली...

घरात आल्यापासून मी दिदीची कशी प्रेमाने काळजी घेतोय हे दिदी आईला कौतुकाने सांगू लागली आणि त्या कौतुकाच्या भरात प्रेमाने तिने माझा तिच्या डाव्या खांद्यावरील हात खाली घेतला आणि पहिल्यासारखे मला ओढून घेत तिच्या मागे उभे रहायला भाग पाडले. अन मग स्वत:च्या अंगाभोवती माझ्या हाताचा पहिल्यासारखाच विळखा घालायला लावून मला तिला जवळ घ्यायला लावले...

तिला मग आता तसे मागून फूल चिटकून आवळून धरत उभे रहाणे म्हणजे एकदम नॉचरल गोष्ट असल्यासारखेच आम्ही वागायला लागलो... जणू काही माझा हक्कच असल्यासारखा मी माझ्या लंडाचा उंचवटा दिदीच्या दोन्ही नितंबाच्या फटीत दाबला आणि तिला गच्च चिटकुन उभा राहिलो. आणि हाताच्या विळख्याचा अजुन दाब देत तिचे दोन्ही उभार एकमेकांवर अजुनच जास्त चिरडले जाईल अश्या तऱ्हेने मी तिला आवळू लागलो...

शेवटी एकदाचे माय-लेकीचे बोलणे संपले आणि दिदीने फोन कट केला... आईशी बोलून झाले तसे दिदी म्हणाली की आता जिजूंना फोन लाव... मी तसेच तिला मिठीत ठेवत म्हणालो की तूच लाव फोन... आणि मग मी तसेच तिला मागून चिकटून रहात गाईड करायला लागलो आणि त्या नेट ॲपमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधुन जिजूंचा नंबर सिलेक्ट करायला लावून तो डायल करायला लावला...

नंबर कनेक्ट करून तिने फोन कानाला लावला आणि जिजू फोन उचलायची वाट पाहू लागली... तिच्या नवऱ्याला फोन लागेपर्यंत मी संगीतादिदीला मागून चिटकुन कवेत घेवून उभा होतो आणि ती एका हाताने फोन कानाला लावून तर दुसऱ्या हाताने भावाचा हात धरत त्याच्या मिठीत उभी होती...

फोन लागला आणि दिदी जिजूंशी बोलू लागली. तिला त्यांच्याशी बोलायला प्रायव्हसी देणे मला गरजेचे वाटू लागले तेव्हा मी हळुच तिच्या गालाला गाल लावत तिला इशारा केला आणि तिच्यापासून दूर झालो. तिने बोलता बोलता वळुन माझ्याकडे पहात मला इशाऱ्यात काय म्हणून विचारले. मी इशाऱ्यातच तिला सांगितले की मी आत जातोय अन तु निवांत जिजूंशी बोलत रहा...

तिने होकारार्थी मान हलवली आणि ती समोर पहात जिजूंशी बोलत राहिली. मी आत घरात येवून एक फोल्डिंग चेअर घेतली आणि ती घेवून बाल्कनीत गेलो. चेअर ओपन करून मी पाठमोऱ्या दिदीला धरत तिला त्या चेअरवर बसायला भाग पाडले... चेअरवर बसत वळुन माझ्याकडे पाहून तिने इशाऱ्यातच मला थँक्स म्हटले...

मग मी परत आत घरात आलो आणि सोफ्यावर पडून टिव्ही बघू लागलो... माझी नजर टिव्हीवर होती पण मनात फक्त बाल्कनीतला सीन होता... संगीतादिदीला मी कसे चिटकुन उभा होतो आणि तिच्या नितंबाच्या फटीत मी कसा लंड खुपसून तिच्या नितंबाचा गुबगुबीतपणा जोखत होतो ते मला आठवू लागले, जाणवू लागले... तिच्या मांसल टणक उभारांचा स्पर्श मला सारखा आठवू लागला अन माझी उत्तेजना भडकायला लागली...

इतरवेळी मी माझ्या त्या घरात एकटा असलो की सगळ्यात पहिले कपडे न घालता पुर्ण नागडाच रहायचो. आणि मग सोफ्यावर बसून कधी टिव्ही चॅनेलवरील सेक्सी नट्या पाहून त्यांना संगीतादिदी इमॅजिन करत लंड हलवत बसायचो... तर कधी मोबाईलमध्ये सेक्सी फोटो किंवा व्हिडिओ पहात संगीतादिदीची कल्पना करत लंड हलवत बसायचो... तोंडाने मी मोठमोठ्याने संगीतादिदीचे नाव घेत तिला कचून झवतोय ही कल्पना करत करत लंड हलवून गाळायचो...

पण त्या क्षणी जिला कल्पना करत, जिचे नाव घेत मी त्या रूममध्ये लंड गाळायचो ती संगीतादिदी आज प्रत्यक्षात त्या रुममध्ये होती पण मी लंड गाळत नव्हतो... मनात पटकन विचार आला की संगीतादिदीला पहात पहात लंड गाळला तर?? तो विचार मनात आला आणि माझ्या लंडाने उत्तेजनेने आचका दिला! मी पटकन सोफ्यावरून उठलो आणि रुमच्या बाहेरील छोट्या पॅसेजमध्ये गेलो. रूमच्या दरवाज्याकडे पाठ करून मी उभा होतो आणि डाव्या बाजुला पाहिले...

किचनच्या समोरील भिंतीला बाल्कनीचा दरवाजा उघडा होता आणि बाल्कनीत संगीतादिदी चेअरवर बसून जिजूंशी लाडे लाडे बोलत होती ती मला दिसत होती... मी उजव्या बाजुला पाहिले तर बाथरूमचा दरवाजा होता आणि दरवाज्याच्या समोरच वॉशबेसीन होते ज्याच्या वर मोठा मिरर होता... मिररमध्ये मला किचनचे रिफ्लेक्शन दिसत होते आणि समोरील बाल्कनीचा दरवाजा आणि तेथे बसलेली दिदीही दिसत होती...

पटकन माझ्या मनात काही आले आणि मी बाथरुममध्ये शिरलो. बाथरुमचा दरवाजा मी अर्धा ओढून घेतला आणि त्याच्या आड पण वॉशबेसीनला लागून उभा राहिलो. मग समोरील मिररमध्ये पहात मी त्यातून दिसणारे किचन आणि त्याच्या पुढिल बाल्कनीत बसलेल्या संगीतादिदीला पाहू लागलो... आणि मग मी माझा बर्म्युडा खाली केला आणि माझा लंड बाहेर काढला.

आणि मग मी समोरील मिररमध्ये किचनच्या पुढिल बाल्कनीत बसलेली संगीतादिदी दिसत होती तिला पहात माझा लंड हलवायला लागलो... यदाकदाचित संगीतादिदीने वळुन पाहिले असते तर बाल्कनीच्या दरवाज्यातून पुढे किचन आणि त्याचा दरवाजा अन मग छोट्या पॅसेजनंतर बाथरूमचा दरवाजा अन त्याच्या मागे उभा असलेलो मी दिसलोच नसतो.

तिने जर बाथरुममच्या मिररमध्ये पाहिले असते तरच मी तिला दरवाज्याच्या मागे उभा असलेलो थोडा दिसलो असतो. पण मिररमध्ये तिला माझ्या पोटाच्या वरील भाग फक्त दिसला असता आणि खाली मी तिला पाहून लंड हलवतोय हे तिला दिसले नसते... अगदीच त्याक्षणी जरी ती फोन कट करून आत आली असती आणि बाथरुमकडे आली असती तर मी लगेच बर्म्युडा वर करून टूथब्रश घेवून दात घासायला जातोय असे नाटक करता आले असते...

तेव्हा मिररमधून मला लांबवर बाल्कनीत बसलेली संगीतादिदी दिसत होती तिला पहात पहात मी वॉशबेसीनवर लंड धरून हलवायला लागलो आणि तिला मी तेथे बाल्कनीत झवतोय अशी कल्पना करू लागलो... बाल्कनीत तिला मी कसे मागून घट्ट चिटकुन उभा होतो आणि तिच्या गांडीवर लंड खुपसून कसे तिचे स्पर्शसुख घेत होतो ते आठवत आठवत तिला पहात मी लंड गचागचा हलवू लागलो...

तिला बाल्कनीत पहात पहात मला एक एक कामूक कल्पना आणि पोजीशन सुचू लागल्या आणि त्या त्या पोजीशनमध्ये मी संगीतादिदीला बाल्कनीत कचाकचा झवतोय अशी कल्पना करत मी लंड हलवायला लागलो... मग मी हळु हळु संगीतादिदीचे नाव तोंडात पुटपुटायला लागलो... आणि तिला कसे झवतोय हे बोलत बोलत लंड हलवत राहिलो... जेव्हा माझा लंड गळायला आला तेव्हा तर मी तोंडाने बऱ्यापैकी मोठ्याने 'संगीतादिदी... संगीतादिदी' म्हणत म्हणत वॉशबेसीनमध्ये माझ्या विर्याची पिचकारी सोडली...

खसाखसा लंड हलवत मी माझा सगळा चीक वॉशबेसीनमध्ये फव्वारला आणि शांत झालो... मग मी बाथरूमचा दरवाजा लावून लॉक केला आणि टिश्यु पेपरने लंड पुसून घेत कमोडमध्ये लघवी करून लंड साफ केला. मग वॉशबेसीनमधील माझे गाळलेले विर्य पाण्याने साफ करून मी तोंड वगैरे धुतले. मग रात्रीचे झोपण्या आधी टूथ ब्रश वगैरे करून फ्रेश होत मी बाहेर आलो...

तेवढ्यात संगीतादिदीही जिजूंशी बोलणे संपवून आत आली... मी तिला विचारले की आता टिव्हीवर काही प्रोग्राम पहात पडायचं की झोपायचं... तर ती म्हणाली की झोपुया आता कारण प्रवासाचाही तिला क्षीण झालेला होता... मी ठिक आहे म्हणालो आणि तिलाही ब्रश वगैरे करून फ्रेश होवून यायला सांगितले. ती बाथरूममधुन फ्रेश होवून येईपर्यंत मी टिव्ही पहात सोफ्यावर पडून राहिलो. दिदी आल्यावर मी उठलो आणि तिला म्हणालो,

"ओके दिदी... तु कपाटाच्या पलीकडे जो बेड आहे त्यावर झोप... आणि मी येथे सोफ्यावर झोपतो..."

"अरे?? असे काय?? इतका मोठा डबल बेड आहे... आपण दोघे झोपुया त्यावर..." दिदीने नवलाईने म्हटले.

"नको नको... तु झोप एकटी आरामात त्यावर... मी झोपेल येथे सोफ्यावर..." मी तरीही म्हणालो.

"आता येतो का मुकाट्याने झोपायला इथे?? नाहीतर तु झोप तुझ्या बेडवर अन मी झोपेन सोफ्यावर..." दिदीने मला प्रेमाने दटावत म्हटले.

"छे छे... अग तु कशी काय झोपशील सोफ्यावर?? इतका मोठा बेड सोडून..." मी आश्चर्याने तिला म्हटले...

"हो ना?... मग इतक्या मोठ्या बेडवर आपण दोघांनी झोपायला काय प्रॉब्लेम आहे?? तु काय लाजतोस होय दिदीबरोबर झोपायला??" दिदीने मिश्किलपणे हसत म्हटले.

"नाही ग... मी काही लाजत नाही... पण म्हटलं तुला जरा आरामात झोपायला मिळावं..."

"अरे चांगला मोठा डबल बेड आहे की हा... आपण दोघे आरामात झोपू यावर... बरं मला एक सांग... तु एकटाच आहे तर इतका मोठा डबल बेड कशाला घेतलास?? अजुन कोणाला घेवून झोपतोस की काय इथे??" दिदीने चावटपणे हसत मला विचारले...

"काहितरीच काय, दिदी... अजुन कोणाला घेवून मी झोपणार?..." मे भांबावत उत्तर दिले.

"आता आम्हाला काय माहित?... तुझी कोणी गर्लफ्रेन्ड वगैरे असेल तर इथे..." दिदीने पुन्हा चावटपणे हसत म्हटले.

"बस काय, दिदी... गर्लफ्रेन्ड असली असती तर सांगितले नसते का तुम्हाला?? तुमच्यापासून लपून थोडीच ठेवणार आहे मी..." मी पण हसून म्हणालो.

"काय माहित? आम्ही थोडीच इथे रहातो??... तुम्हा आजकालच्या मुलांच काही सांगता येत नाही..." दिदीने मिश्किलपणे हसत म्हटले...

"अग आज कालची मुलं काय?? तु आणि मी काय वेगळ्या जनरेशनची आहोत काय?? तुझ्यात माझ्यात हार्डली ४ वर्षाचे अंतर आहे... तुझी माझी जनरेशन एकच आहे..."

"हो ना... मग हा डबल बेड कशाला घेतलास एकट्या माणसाला झोपायला??" दिदीने लाडात विचारले.

"अग तो प्रमोशनमध्ये स्वस्तात मिळाला म्हणून घेतला... आणि पुढे दोनाचे चार हात झाले की उपयोगाला पडेल ना... म्हणून घेतला..." मी पण चावटपणे हसत म्हणालो...

"हो का... व्वा!... काय दुरदृष्टी आहे!... आता बायको येईल तेव्हा येईल... तोपर्यंत बहिणीला घेवून झोप..."

"काय?? काय म्हणालीस??" मी उगाच आश्चर्याने डोळे मोठे करत विचारले. पण मनातून मला उकळ्या फुटायला लागल्या ते दिदीच्या तोंडून ऐकून...

"अरे म्हणजे... बहिणीबरोबर झोप... ते... थोडे... स्लिप ऑफ टंग झाले..." दिदी जीभ चावत हसून म्हणाली...

"पण माझी काही हरकत नाही..." मी चावटपणे हसून म्हणालो.

"कशाला??" दिदीने लटक्या आश्चर्याने डोळे मोठे करत विचारले...

"अग... तुला घेवून झोपायला... प्रेमाने... भावाच्या आपुलकीने..." मी हसत म्हटले...

"ओहहह... छो च्वीट..." दिदीने लाडाने माझा गाल ओढून माझे कौतुक करत म्हटले आणि पुढे म्हणाली, "मग आहे ना इतका मोठा डबल बेड?? मग आपल्या दोघांना झोपायला काय हरकत आहे??" दिदीने लाडाने विचारले...

"अग पण..." मी काही बोलायला गेलो तर तिने पटकन मला थांबवत म्हटले,

"चल, आता जास्त टाईमपास करू नकोस... गुपचूप झोप इथे माझ्या बाजुला..." असे म्हणत दिदी त्या बेडवर चढली आणि भिंतीच्या बाजुच्या कडेला बेडवर बसली...

"बरं बाई... जशी तुझी आज्ञा..." मी पण जणू नाईलाज असल्यासारखे दाखवत म्हणालो.

अन मी बेडजवळ गेलो आणि बेडच्या बाजुला असलेल्या साईड टेबलवरील टेबल लॅम्प लावला. मग जावून मी रूमची मेन लाईट बंद केली आणि येवून बेडवर अलीकडच्या बाजुला बसलो...

"बेड बाकी मस्त आहे हं... चांगला हलतोय..." दिदी बेडवर वर-खाली हलत त्या बेडचे कौतुक करत म्हणाली...

"आवडला ना तुला?... सार्थक झाले बेडचे!..." मी आनंदाने म्हणालो.

खरे तर तो डबल बेड म्हणजे दिड फूट उंचीचे मॅट्रेस होते ज्याच्यात स्प्रिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोम होते... म्हटले तर बेडवर दाब दिला की २/३ इंच खाली दबला जायचा आणि स्प्रिंगही मस्त डुचमळणाऱ्या होत्या तेव्हा बेडवर बसले किंवा पडले की मस्त अंग हलायचे... मी खरे तर तो खास बेड 'झवण्याच्या' दृष्टीने घेतला होता ज्यावर धुंवाधार झवायला एक वेगळीच मजा होती... विकएंडला मी अनेकदा रांडाना आणून त्या बेडवर मस्त कचाकचा झवून मजा घेतली होती... पण आज त्या बेडवर माझी बहिण बसली होती अन झोपणार होती...

"आईईईऽऽऽ आयऽऽऽ आईईईई...," दिदीने मोठ्याने जांभई देत म्हटले, "किती वाजले रे?? जाम झोप येतेय..." असे म्हणत दिदी बेडवर पडली आणि माझ्याकडे तोंड करून कुशीवर झोपली.

"अग इकडचे साडे अकरा वाजून गेलेत. म्हणजे मुंबईचे एक वाजून गेलेत. दिड तास मागे आहे ना दुबई..." तिला उत्तर देत मी पण बेडवर पडलो आणि तिच्याकडे तोंड करून कुशीवर झोपलो. आमच्या मध्ये फक्त दिड-दोन फूटाचे अंतर होते...

"हां... मग बरोबर आहे... मुंबईत ह्यावेळी ऑलरेडी आम्ही गाढ झोपेत गेलेलो असतो..." म्हणत दिदीने दोन्ही हात जोडले आणि गालावर ठेवून झोपल्याची ॲक्शन केली.

"हां बरोबर... इथे दिड तास मागे आहे तेव्हा अजुनही आपण जागे आहोत... डोन्ट वरी, दिदी... तुला होईल सवय एखाद आठवड्यात इकडच्या टाईम डिफरन्सची..." मी हात लांब करून प्रेमाने तिच्या गालावर फिरवत म्हणालो.

"हां... ते तर आहेच... बरं चल... झोपुया आता... तुला सकाळी लवकर उठायचे असेल ना ऑफिसला जायला??..." दिदीनेही माझ्या गालावर हात फिरवत विचारले...

"अग नाही ग... उद्या शुक्रवार... विकएंड सुट्टी... म्हणजे लेट उठायचं... म्हणून तर आज रात्री तुला बोलावलं... शुक्रवार अन शनिवार दोन दिवस विकएंड सुट्टी म्हणजे मला तुझ्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता येईल..." मी तिचा गाल धरून हलवत म्हणालो.

"अरे पण उद्या लगेच त्या क्लिनिकमध्ये जायचे आहे ना आपल्याला??... ॲडमिट व्हायला... तसेच तर तु म्हणाला होतास..." दिदीने नवल करत विचारले.

"हो... उद्या जायचेय... पण तुला ॲडमिट नाही करून घेणार लगेच... ते फक्त काही चेकप करणार आहेत... उद्या आणि परवा... फक्त एक दोन तास... तुला ते परवा रात्री ॲडमिट करून घेणार आहेत..." मी म्हणालो.

"अस्स होय... मग उद्या परवा बाकी वेळ काय करायचे आपण??" दिदीने कुतुहलाने विचारले...

"आपण फिरायला जायचे... दुबई बघायची..." मी हसून म्हटले आणि पुन्हा तिचा गाल धरून हलवला...

"ये नाही हं... मी ही अश्शी... मला कुठे लगेच फिरवतोस... मी नाही येणार बाहेर पब्लिकमध्ये... अजिब्बात नाही..." दिदी वळुन पाठीवर सरळ झोपत ठामपणे म्हणाली...

ती पाठावर सरळ झोपली तेव्हा आपोआप माझी नजर तिच्या उभारांवर गेली... इतक्या जवळुन असे दिदीच्या उभाराचा नजारा क्वचितच कधीतरी मला पहायला मिळत असे... टेबल लॅम्पच्या अंधूक प्रकाशातही मला दिदीच्या उभाराचा उन्नतपणा स्पष्ट दिसत होता...

"अग आपण बघू उद्या ते... तु झोप आत्ता... दमली आहेस ना..." मी विषय बदलत म्हटले...

"होऽऽ... झोपुया... चल... गूड नाईट!... आयऽऽऽ आयऽऽऽईईईऽऽऽ..." दिदीने पुन्हा एक जांभई देत माझ्याकडे एक कटाक्ष टाकत म्हटले...

"अरे... नुसते असेच गूड नाईट??... गूड नाईट 'किस' नाही??" मी चावटपणे हसत तिला विचारले...

"हं??... आता हे काय??...," दिदीने आश्चर्याने वळत माझ्याकडे तोंड करत म्हटले, "मी बघतेय... एअरपोर्टपासून काही 'वेगळाच' वागतोय तु?? काय झालेय काय तुला?? चक्क गूड नाईट किस मागतोय दिदीला???"

"आनंद झालाय!... खुप खुप खुप... तु इथे आलीस... ही ट्रिटमेंट करून घेणार... मग तु परत पहिल्यासारखी सुंदर होणार... तु आनंदी होणार... जिजू, आई, बाबा सगळे आनंदी होणार... सगळा आनंदी आनंद होणार... म्हणून मी पण आनंदी होणार... म्हणून मला तुझ्यावर खुप खुप प्रेम येतेय... ते सारखे व्यक्त करावेसे वाटतेय..." मी अगदी मनापासून तिला म्हणालो...

"छो च्वीटऽऽऽ... माझा लाडका भाऊ!... किती प्रेम करतोस बहिणीवर!..." दिदीने प्रेमाने माझा गाल धरून हलवत म्हटले...

तिला प्रतीसाद देत मी चान्स घेत तिच्या दंडाला पकडले आणि किंचित ओढले, जस्ट तिला जाणवून द्यायला की मला तिला मिठीत घ्यायचे आहे... तिने ते ओळखले आणि ती माझ्याकडे सरकत माझ्या कुशीत शिरू लागली... मी मग पुढचा चान्स घेत माझा उजवा हात तिच्या मानेखाली घातला आणि डाव्या हाताने तिला माझ्या कुशीत ओढत मी पाठीवर सरळ झालो... आता दिदी माझ्या उजव्या खांद्यावर डोके ठेवून मला जेमतेम चिकटत कुशीवर होत माझ्या मिठीत आली होती... मी तिच्या मानेखालील उजवा हात तिच्या पाठीवर नेवून फिरवायला लागलो आणि पुढच्या बाजुने माझा डावा हात तिच्या उजव्या हातावर फिरवायला लागलो...

आम्ही बहिण-भाऊ काही क्षण तसे एकमेकांच्या मिठीत राहून ते प्रेमालिंगन अनुभवत राहिलो आणि मग दिदीने मान वर करत माझ्याकडे पहात चावटपणे हसत म्हटले,

"बरं चल... देते तुला गूडनाईट 'किस'... इथे असताना मी तुला रोज रात्री झोपताना देत जाईन..."

असे म्हणून दिदीने माझ्या उजव्या गालावर आपले ओठ दाबले आणि माझ्या गालाची पप्पी घेतली... मजेने की लाजून तिलाच माहीत पण पटकन तिने आपले तोंड खाली घेत आपले डोके माझ्या खांद्यावर घुसळले आणि मला अजुन घट्ट मिठी मारत ती पडून राहिली...

"आता मी...," म्हणत मी तिची हनुवटी धरून बळेबळे तिला तोंड वर करायला लावले आणि तिच्या डाव्या गालावर माझे ओठ दाबत तिची पप्पी घेतली...

"नालायक!..." दिदीने लाडीकपणे तक्रारीत म्हटले आणि परत माझ्या खांद्यावर डोके दाबून अजुन जोराने माझ्या मिठीत शिरत पडून राहिली...

मी पुन्हा तिच्या पाठीवर माझा उजवा हात फिरवायला लागलो आणि पुढून तिच्या उजव्या हातावर माझा डावा हात फिरवायला लागलो... ती जेमतेम मला चिकटली होती तरी तिच्या उभारांचे गोळे माझ्या अंगावर बऱ्यापैकी दबले गेले होते आणि त्यांचा गुबगुबीत स्पर्श मला जाणवत होता... दिदीचे माझ्या मिठीत शिरणे, माझ्या गालाची पप्पी घेणे, मी तिच्या गालाची पप्पी घेणे, मग पुन्हा ती मला चिटकुन माझ्या कुशीत झोपून रहाणे अन मला तिच्या अंगाची ऊब अन उभारांचा गुबगुबीतपणा जाणवत रहाणे... ह्या सगळ्याचा माझ्या मनावर आणि लंडावर परिणाम होत होता आणि माझा लंड टाईट झाला होता...

नशीब दिदीने डोळ्यावर झोप असल्याने ते मिटून घेतले होते... नाहीतर माझ्या लंडाचा तंबू तिच्या नजरेला पडला असता... मी डावा हात लांब करून पटकन टेबल लॅम्प बंद केला आणि रूममध्ये अंधार झाला... आता अंधारात नजर सरावेपर्यंत तरी काही दिसणार नव्हते... तेव्हा मी पण डोळे मिटून घेतले आणि झोपायला लागलो...

केव्हातरी मला जाग आली आणि अंधारात माझी नजर सरावली... मला जाणवले की संगीतादिदी आता माझ्या कुशीत नव्हती. काही क्षण मी तसाच पडुन राहिलो आणि पुर्णपणे झोपेच्या अंमलातून बाहेर आलो. मग मी उजवीकडे मान वळवुन पाहिले तर दिदी बाजुला सरकून झोपलेली होती... नंतर मी डावीकडे वळुन टेबल लॅम्प लावला आणि घड्याळात वेळ बघितली. रात्रीचे तीन वाजुन गेले होते... मी खरे तर साईड टेबलवरील मोबाईल स्क्रिनवर नुसते टॅप करून पाहिले असते तरी मला त्यावरील क्लॉक दिसले असते. पण मी मुद्दाम टेबल लॅम्प लावला कारण मला संगीतादिदीला झोपेत पहायचे होते...

नॉर्मली अशी मला रात्री जाग आली की मी लघवीला उठायचो... एकटा असलो की मी नागडाच झोपायचो आणि लघवीचे फिलिंग असल्याने लंड काहीसा टाईट झालेला असतो... तेव्हा मग मी त्याला कुरवाळत हलवायला लागायचो... आणि मग तो अजुन टाईट झाला की त्याला गाळायचा विचार करायचो... तसेच पडल्या पडल्या मूठ मारून लंड गाळता यावा म्हणून मी साईड टेबलवर टिश्यु बॉक्स पण ठेवलेला होता... मग मी टिश्यु घेवून लंडावर धरत काहितरी सेक्सी आठवत नाहीतर मोबाईल घेवून त्यामध्ये काहीतरी सेक्सी बघत मूठ मारायचो आणि लंड गाळायचो... लंड गाळुन झाल्यावर मग मी उठून जावून लघवी वगैरे करून यायचो अन पुन्हा झोपायचो...

त्याप्रमाणे तेव्हा मला जाग आली तसे मी नेहमीसारखेच लंड हलवून गाळायचे ठरवले! त्याक्षणी माझी कामदेवी, संगीतादिदी बाजुलाच झोपलेली होती तेव्हा मला दुसरे काही सेक्सी आठवायची किंवा मोबाईलमध्ये काहितरी सेक्सी पहायची गरज नव्हती... पायाखाली पडलेले ब्लॅन्केट मी पायाने वर आणले आणि माझा कंबरेपर्यंतचा भाग त्याने झाकून घेतला. मग मी हात वर करून साईड टेबलवरील टिश्यु बॉक्समधुन २/३ टिश्यु काढले आणि हात ब्लॅन्केटखाली बर्म्युड्यात घातला. मग बर्म्युड्याच्या आत मी टिश्युपेपर माझ्या लंडाच्या सुपाड्यावर गुंडाळले आणि हळुवारपणे लंड हलवायला लागलो...